navratri celebration

Baby Girl Name: नवरात्रीमध्ये बाळाचे नाव ठेवताय का? थांबा, आधी हे वाचा!

Baby Girl Best Name:  जर तुम्हाला मुलीचे नाव ठेवायचे असेल तर माँ दुर्गा या नावापेक्षा चांगले नाव काय असू शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला देवींची अशा नावांबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला सुंदर आणि घरासाठी शुभही असतील.

Sep 27, 2022, 04:04 PM IST

नवरात्रीत रोज खा 'ही' ४ फळे, दिवसभर राहाल अ‍ॅक्टीव्ह

नवरात्रीचे उपवास करताय, 'ही' फळे खाऊन तुम्हाला दिवसभर अ‍ॅक्टीव्ह राहता येणार 

Sep 25, 2022, 11:10 PM IST

गरब्याला जाताना कसं तयार व्हायचं? Ankita Lokhande चा लूक पाहिल्यानंतर मिळेल उत्तर

गरब्याला जाण्यासाठी  Ankita Lokhande चा परफेक्ट लूक, पाहा अभिनेत्रीचा खास व्हिडीओ 

 

Sep 20, 2022, 03:28 PM IST

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल! जाणून घ्या सत्य..

Navratri 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजेच 26 सप्टेंबर 2022, सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीत लसूण-कांदा खाणे निषिद्ध मानले जाते, याचे कारण काय? आपल्याला लेखात याबद्दल माहिती असेल. 

Sep 19, 2022, 12:42 PM IST

नवरात्रीत दांडिया आणि गरबा आयोजनावर बंदी

  Garba Program ban : नवरात्रीत दांडिया आणि गरबा आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटाचीच असावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेची नवरात्रौत्सवासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

Oct 1, 2021, 07:32 AM IST