Evil Eye : 'हे' आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय
Evil Eye Signs : भारतात आपण लहानपणापासून ऐकलं आहे, लहान मुलांचे फोटो दाखवू नका त्यांना नजर लागेल. तर किती सुंदर दिसतंय असं म्हटलं तर लगेचच काळा टिका लावला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नजर लागली हे कसं ओळखायचं?
Jan 8, 2023, 07:32 AM ISTतुमच्या सुखाला कोणाचीही वाईट नजर लागू नये म्हणून करा हे पाच उपाय, नक्कीच पडेल फरक
घराला वाईट नजर लागल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासोबतच कुटूंबात आपआपसात कलह वाढतो. वाईट नजरेमुळे नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागतो.
Apr 9, 2022, 08:33 AM IST