ncp

'मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...' प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

भाजप नेते आणि राज्यातील शिंदे-फ़डणवीस-पवार सरकारमधील प्रमुख समन्वयक प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2015 मध्ये आमदार होणार होतो, पण शरद पवार यांनी कसा दगा दिला याबाबत प्रसाद लाड यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे. 

Jul 14, 2023, 08:34 PM IST

Maharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...

Jul 14, 2023, 05:38 PM IST

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?

Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.

 

Jul 14, 2023, 04:57 PM IST

Cabinet Portfolio Allocation: अजित पवारांना मिळालं 'या' मलईदार खात्याचं मंत्रिपद; शिंदे गटाला राष्ट्रवादीचा दे धक्का!

Ajit Pawar, Finance Minister: आता खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. खातेवाटपात अजित पवार यांना मलईदार खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे.

Jul 14, 2023, 04:35 PM IST

Maharashtra Politics : शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती, 'हे' खातंही हिसकावलं

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती अखेर जाहीर. शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीने अर्थ खातं ठेवलं स्वत:जवळ तर शिंदे गटाचं आणखी एक खातंही घेतलं.

Jul 14, 2023, 04:15 PM IST

Maharashtra Politics : अखेर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे 'ही' खाती

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती जवळपास निश्चित झाली आहेत. राज्यपालांकडे याची यादी देण्यात आलीय. आज किंवा उद्या हे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील. त्यानंतर हे सर्व मंत्री आपल्या खात्याचा आढावा घेतील.

Jul 14, 2023, 02:07 PM IST

खातेवाटपाचा 'अर्थ' जुळेना, शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधला तिढा सुटता सुटेना

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडलंय. आता दिल्लीतूनच खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असं बोललं जातंय. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत.

Jul 12, 2023, 09:25 PM IST