राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने
Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत.
Jul 6, 2023, 03:22 PM ISTMaharashtra Politics | पुणे सङरासहीत जिल्हा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट; 8 आमदार अजित पवार गटात
Maharashtra Politics NCP Pune Split Majority with Ajit Pawar Group
Jul 6, 2023, 01:35 PM ISTMaharashtra Politics | चर्चा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची! शिंदे गटाने स्पष्ट केली भूमिका; भाजपानेही मांडलं मत
Maharashtra Politics BJP NCP Shinde Group Leaders Statement On Alliance
Jul 6, 2023, 01:25 PM ISTVideo: 'ज्याचा पैसा त्याची सत्ता'; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य
Maharashtra Political Crisis : सध्याच्या घडीला देशाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यावरच विंदांची ही कविता अतिशय सुयोग्य भाष्य करतेय....
Jul 6, 2023, 01:24 PM IST
Maharashtra Politics | मुश्रीफांना मंत्रिपद, समरजितसिंह घाटगे नाराज! कागलमध्ये केलं शक्तीप्रदर्शन
Maharashtra Politics Samarjeet Ghatge Statement On NCP BJP SENA Alliance
Jul 6, 2023, 01:20 PM ISTMaharashtra Political Crisis | प्रफुल्ल पटेल 'कटप्पा'? राजकीय बॅनरबाजीला फिल्मी तडका
NCP Banner War Prafulla Patel Compare With Katappa
Jul 6, 2023, 12:05 PM ISTकाका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत
Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.
Jul 6, 2023, 10:56 AM ISTAjit Pawar । अजित पवार यांची नाराजी, गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच थांबते !
Ajit Pawar Wants Become CM
Jul 6, 2023, 09:20 AM IST'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर
माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती...
Jul 5, 2023, 10:05 PM ISTराष्ट्रवादीत सर्वाधिक अपमान अजित पवारांचा झाला; धनंजय मुंडे यांचे वक्तव्य
Ajit Pawar was insulted the most in NCP Statement by Dhananjay Munde
Jul 5, 2023, 09:50 PM ISTराष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही बच्चू कडू यांची खंत
Bachu Kadu regret was not taken into consideration while taking NCP with him
Jul 5, 2023, 09:25 PM ISTराष्ट्रवादीला सरकारमध्ये घेतल्याने बच्चू कडू नाराज; म्हणाले- आम्हाला विश्वासात घेतलं नाही!
शिवसेना फुटली तेव्हा बच्चू कडू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राज्यात शिंदे फडणवसी सरकार सत्तेत आल्यापासून ते मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, अद्याप त्यांना मंत्रीपद मिळालेले नाही.
Jul 5, 2023, 05:56 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचा शरद पवार यांना आणखी एक 'दे धक्का'
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
Jul 5, 2023, 05:01 PM ISTAjit Pawar vs Sharad Pawar | अजित पवारांचं MET मधील बैठकीसाठी जंगी स्वागत
Ajit Pawar vs Sharad Pawar MET Aerial View Workers Welcome Ajit Pawar
Jul 5, 2023, 01:40 PM ISTपवार vs पवार ! शरद पवार, अजित पवार यांच्या कार्यक्रमाला कुठे किती आमदार, वाचा एका क्लिकवर
Ajit Pawar NCP Meet: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरवर बैठक तर अजित पवारांचा वांद्रेत मेळावा पाहा दोन्ही गटांकडे किती आमदार
Jul 5, 2023, 01:39 PM IST