अजित पवारांसह सर्व बंडखोर आमदार अपात्र? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले "सर्वजण..."
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 जणांनी सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांच्याविरोधात कारवाईचं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 11:42 AM IST
Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत (Bangalore) होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक रद्द झाल्याचा दावा विरोधक करत आहेत.
Jul 3, 2023, 11:08 AM IST
NCP Political Update | राष्ट्रवादीच्या शपथ घेतलेल्या आमदारांवर कारवाई करा; आव्हाडांचं नार्वेकरांना पत्र
NCP Newly Appointed Pratod MLA Jitendra Awhad In Action Mode
Jul 3, 2023, 09:20 AM ISTSharad Pawar | शरद पवार.... 'बस नाम ही काफी है!'; 83 व्या वर्षी पक्षबांधणीसाठी नेता सज्ज
NCP 83 Year Youth Sharad Pawar All Prepared For ncp Party Stand
Jul 3, 2023, 08:30 AM IST9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान
पक्षाला धोका देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत पक्षाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली माही. मात्र, 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केलेली आहे.
Jul 3, 2023, 12:36 AM ISTAjit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई
Ajit Pawar, disqualification: अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
Jul 3, 2023, 12:26 AM ISTअजित पवारांचा काही नेम नाही, कधी कुणाचा गेम करतील सांगता येत नाही
होणार होणार म्हणून ज्याचा अंदाज बांधला जात होता, ते अखेर घडलं आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. पवार आणि फडणवीसांमध्ये गुगली आणि विकेटवरुन सामना रंगलेला असतानाच अजित पवारांनी नवा धक्का दिला आहे.
Jul 2, 2023, 11:50 PM ISTतिकडे काय होतंय, ते बघून येतो... छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना असा दाखवला 'कात्रजचा घाट'
अजित पवार, पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करणार. न्यायालयीन लढा लढणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:16 PM ISTसरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी? 'यासाठी' अजित पवार यांना सोबत घेतले
आता राज्यात डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजित सरकार अस्तित्वात आले आहे. अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर शिंदे-फडणवीस-पवारांचे पक्षीय बलाबल 206 इतके झाले आहे.
Jul 2, 2023, 08:15 PM ISTराष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेल्याने काळजी वाढलेय; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली चिंता
काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.
Jul 2, 2023, 07:43 PM ISTMaharastra Politics: अजितदादांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचे 4 खोचक प्रश्न; म्हणाले, 'मंत्रीपदाची स्वप्नं...'
Maharastra political Cricis: अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी 4 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.
Jul 2, 2023, 07:01 PM ISTअदिती तटकरे... शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री
अदिती तटकरे यांना थेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप, शिंदे गटाच्या 15 महिला आमदारांपैकी कुणाला संधी मिळणार की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
Jul 2, 2023, 06:10 PM ISTJitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!
Jitendra Awad New opposition leader: जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 2, 2023, 05:29 PM ISTशिंदे सरकारमध्ये सहभागी का झालो? अजित पवारांनी सांगितली 10 कारणे
Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
Jul 2, 2023, 05:09 PM ISTसह्या घेवून आमदारांना सहभागी करुन घेतले; छगन भुजबळ यांचे नाव घेत शरद पवार यांचा खळबळनक दावा
ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, असा खुलासा केल्याचा दावा शरद पवार यांनी केला.
Jul 2, 2023, 05:02 PM IST