ncp

राष्ट्रवादीत बंडखोरीनंतर शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा, छगन भुजबळांच्या येवल्यात दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार

नाशिकमधल्या येवल्या इथं राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार फोडणार आहेत. नाशिककडे जाताना ठाणे - भिवंडी - शहापूर मार्गावर शरद पवारांचं जंगी स्वागत करण्याची आखणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

Jul 7, 2023, 03:22 PM IST

पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

Pankaja Mundhe : राष्ट्रवादीत फूट निर्माण करून अजितदादा सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडेही आले असून त्यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे.

Jul 7, 2023, 12:53 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंदवलं अमोल मिटकरींचं नाव; कारणही सांगितलं

NCP Crisis : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे इतके दिवस भाजपवर निशाणा साधणाऱ्या मिटकरींनी थेट भाजपसोबत सत्तेत सहभागी होत अनेकांना धक्का दिला आहे.

Jul 7, 2023, 12:35 PM IST

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST

राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत

Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.

Jul 7, 2023, 07:29 AM IST

अजित पवारांना सत्तेत सहभागी करताना विश्वासात घेतलं का? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले "फडणवीस आणि इतर वरिष्ठ..."

Maharashtra Political Crisis: अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिंदे गट (Shinde Faction) नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. 

 

Jul 6, 2023, 04:05 PM IST