'गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?', पहाटेच्या शपथविधीवरुन भुजबळांची शरद पवारांना विचारणा
Maharashtra Politcal Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारल्यानंतर काका आणि पुतण्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैटक होत असून यावेळी एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांनाच विचारणा केली आहे.
Jul 5, 2023, 01:20 PM IST
"गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिला", 'सामना'तून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका
Maharashtra Political Crisis: जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे अशी टीका शिवसेनेने (Shivsena) सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) केली आहे. तसंच या सगळ्याचे सूत्रधार दिल्लीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Jul 5, 2023, 08:05 AM IST
"मी पण जातोय असं दिलीप वळसे पाटील सांगून गेले, अन् शरद पवारांच्या डोळ्यात आले अश्रू"
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिला आहे. शरद पवारांचे (Sharad Pawar) अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची साथ कशी काय सोडली असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
Jul 4, 2023, 07:35 PM IST
Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या हस्ते नव्या कार्यालयाचं उद्घाटन
DCM Ajit Pawar Inaugurated NCP New Office In Mumbai
Jul 4, 2023, 06:50 PM ISTMaharashtra Political Crisis: पक्ष फुटीमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संभ्रमात
Pune Leaders And Activist On Confusion Whom To Support in Pawar Family
Jul 4, 2023, 06:45 PM ISTMaharashtra Political Crisis: ठाण्यातील कार्यालय कुणाच्या बापाचं नाही - जितेंद्र आव्हाड
MLA Jitendra Awhad On Thane NCP Office Belong To My Father
Jul 4, 2023, 06:40 PM ISTMaharashtra Politica Crisis: अजित पवारांच्या नव्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो
NCP Chief Sharad Pawar Photo At NCP New Office
Jul 4, 2023, 06:35 PM ISTMaharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे दोन गट आमने - सामने
Sharad Pawar Camp Activist And Leader Reaction On NCP Office Take Over
Jul 4, 2023, 06:30 PM ISTMaharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना शरद पवारांकडून (Sharad Pawar) चूक झाली असं विधान केलं आहे. या सर्वात प्रेमाची चूक असून ती शरद पवारांकडून झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं असाही खुलासा यावेळी त्यांनी केला.
Jul 4, 2023, 06:20 PM IST
'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'
महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे आणि एकजुटीने लढा देईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर आज काँग्रसेची बैठक झाली. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनितीवर चर्चा करण्यात आली.
Jul 4, 2023, 06:12 PM ISTत्या 3 नेत्यांचा सहभाग संशयास्पद; सुरुवात शरद पवारांनी केली, शेवटही तेच करतील! - राज ठाकरे
Raj Thackeray on NCP Crisis: राज्यात फोडाफोडीला पवारांनीच सुरूवात केली आणि शेवटही त्यांच्यासोबतच झाला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर टीका केली आहे.
Jul 4, 2023, 05:55 PM ISTपाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांची एकूण संपत्ती माहितीये का?
Ajit Pawar Net Worth: महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार हे चर्चेचा विषय आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे.
Jul 4, 2023, 04:30 PM ISTकोणता झेंडा हाती घेऊ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन... कार्यकर्ता संभ्रमात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे राज्यभरातला कार्यकर्ता संभ्रमात सापडला आहे.
Jul 4, 2023, 03:34 PM ISTMaharashtra Politics | राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्षासंदर्भात दिलीप वळसे-पाटील यांचं मोठं विधान
Maharashtra Politics Minister Dilip Walse Patil On NCP Situation
Jul 4, 2023, 03:05 PM ISTVideo | "अजित पवार यांच्याकडे 40 आमदार"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
NCP Minister Anil Patil On Ajit Pawar Having Maximum NCP MLA
Jul 4, 2023, 01:40 PM IST