आधी बॉर्नविटा, आता नेस्ले...भारतातील मुलांशी होतोय भेदभाव? बेबी प्रोडक्ट्सवरुन वाद
Nestle Baby Products : लहान मुलांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली नेस्ले कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. कंपन्यांवर नजर ठेवणाऱ्या वेबसाईट 'पब्लिक आय' च्या तपासात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
Apr 18, 2024, 05:05 PM ISTनेस्लेच्या 'ब्रेक अँड बेक'मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
Nestle: नेस्ले कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये उत्पादने विकते. ते यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) सोबत काम करत आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
Aug 14, 2023, 04:37 PM ISTKitKat मध्ये जिवंत अळ्या; चॉकलेट खाणाऱ्यांचंही डोकं चक्रावलं
KitKat bar : नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने नमुने ताब्यात घेतले आहेत
Feb 17, 2023, 02:04 PM ISTMaggi च्या चाहत्यांना झटका, अनेकांची आवडती मॅगी इतक्या रुपयांनी महागली
Maggi Price Hike : अनेकांची आवडती मॅगी महागली आहे.
Mar 15, 2022, 03:27 PM ISTBest Stocks | High return स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; पैसाच पैसा कमावण्याची संधी
गुंतवणूकदारांसाठी 2020-2021 हे आर्थिक वर्ष भरपूर नफा मिळवून देणारं ठरलं. अनेक कंपन्यांचे रिझल्ट देखील चांगले आले आहेत.
Oct 21, 2021, 01:25 PM ISTमॅगी खात आहात तर कॅन्सर होण्याची शक्यता
मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.
Jan 4, 2019, 11:16 PM ISTमुंबई । मॅगीतील शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर धोका
मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आलंय. शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते अशी माहिती ओबेसीटी सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली आहे.
Jan 4, 2019, 10:25 PM ISTमहिलेच्या पायाला तब्बल दीड तास वेटोळे घालून होता कोब्रा
कुठे घडला हा प्रकार
Aug 22, 2018, 04:17 PM ISTनोटबंदीनंतर नेस्लेचं 100 कोटींचं नुकसान
नोटबंदीनंतर नेस्ले कंपनीचं 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
Feb 20, 2017, 10:28 PM ISTया कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा
प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
Feb 1, 2016, 10:32 PM IST'मॅगी'नंतर आता 'नेस्ले'चा पास्ताही वादात!
'मॅगी'नंतर आता पाळी आहे नेस्ले इंडियाच्या 'पास्ता'ची... कारण, आता 'नेस्ले इंडिया'च्या पास्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Nov 28, 2015, 10:48 AM ISTनेस्लेच्या मॅगीवरची बंदी उठवली, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 02:34 PM ISTनेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा...
नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा...
Aug 13, 2015, 01:13 PM IST'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल
मॅगीवर घातलेली बंदी मुंबई हायकोर्टानं उठवलीय. मात्र, याअगोदरच बुधवारी भारत सरकारनं 'नेस्ले इंडिया'विरुद्ध ६४० करोड रुपयांच्या दंडासाठी दावा दाखल केलाय.
Aug 13, 2015, 12:41 PM IST