दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला
Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
Nov 24, 2023, 08:34 AM IST'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?
शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..
Apr 12, 2023, 08:34 PM ISTNew Education Policy: आता ना सायन्स ना कॉमर्स; मग कसं असेल नवं शैक्षणिक धोरण?
National Education Policy: नव्या धोरणानुसार आर्टस्, कॉमर्स, सायन्स मोडीत निघेल, विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही. आठ विद्याशाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून विद्यार्थी एकूण 16 विषय निवडू शकतील.
Apr 11, 2023, 12:09 AM ISTNew Education Policy : नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना शाळेत प्रवेश घेताय? सरकारनं बदललेला नियम वाचून घ्या
Minimum Age For School Admission: शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही महत्त्वाच्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं असेल. त्यामुळं मुलांना शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी पाहाच
Feb 23, 2023, 11:40 AM ISTVideo : 3 वर्षांचा पदवीचा अभ्यासक्रम 4 वर्षांचा होणार
3 Years Degree Will Now Be Four Years Term From New Education Policy
Jan 28, 2022, 08:40 AM ISTVIDEO : 34 वर्षांनंतर देशात नवं शिक्षण धोरण, होणार महत्वाचे बदल
VIDEO : 34 वर्षांनंतर देशात नवं शिक्षण धोरण, होणार महत्वाचे बदल
Aug 8, 2021, 12:50 PM ISTमोदीजी... तुमचा निर्णय राफेलपेक्षा भारी, पण आता एवढी काळजी घ्या; शिवसेनेचा सल्ला
मोदीजी... शिक्षण खात्याचा अर्थ आणि वैद्यकीय खात्याप्रमाणे बट्ट्याबोळ होऊन देऊ नका
Jul 31, 2020, 08:36 AM ISTनवी दिल्ली । नवीन शैक्षणिक धोरण कसं असेल?
Union Cabinet Minister Prakash Javdekar On New Education Policy 2020
Jul 30, 2020, 12:35 PM IST३४ वर्षानंतर बदललेलं नवीन शैक्षणिक धोरण असं असेल?
नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारनं कॅबिनेटमध्ये मंजूरी दिलीय.
Jul 29, 2020, 02:19 PM IST