news in hindi

Nirav Modi : खात्यात उरले फक्त 236 रुपये; कोट्यवधींची अफरातफर करणारा घोटाळेबाज नीरव मोदी कंगाल

Nirav Modi : देशात मोठा घोटाळा करून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीच्या बँक खात्याबाबतची मोठी माहिती नुकतीच समोर आली आहे. ही माहिची पाहता नीरव मोदी सध्या अब्जाधीश राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. 

 

Mar 21, 2023, 01:00 PM IST

Turkey Syria earthquake updates : तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 11000 वर; काही भारतीयही बेपत्ता

Turkey Syria earthquake updates : तुर्कीमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की सध्या तिथं आरोग्यसुविधांच्या अभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण प्रथमोपचारापासूनही वंचित. 

 

Feb 9, 2023, 07:07 AM IST

Turkey earthquake : होत्याचं नव्हतं झालं; पाहा तुर्कीतील Before- After फोटो

Turkey earthquake : भूकंपामुळं देशाचं रुपच बदललं आणि सारं जग हळहळलं. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेहांचा खच 

Feb 8, 2023, 11:02 AM IST

Turkey Earthquake Updates : बापरे! तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 30 हजारांवर जाण्याची शक्यता

Turkey Earthquake Updates : तुर्कीमध्ये सध्या काय सुरुये? ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं जीवाची बाजी लावत आहेत. पण, निसर्गाच्या आघाताला कोण थांबवणार? 

 

Feb 8, 2023, 06:28 AM IST

Turkey Earthquake: तुर्की- सीरियात भूकंपाचे 4000 हून अधिक बळी; आता आणखी एक संकट समोर उभं

Earthquake in Syria-Turkey: दक्षिण पूर्व तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपानं हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू ओढावला असून, इथली दृश्य अतिशय विदारक आहेत. 

 

Feb 7, 2023, 08:05 AM IST

Horoscope 1 February 2023 : 'या' राशींच्या लोकांनी आज चुकूनही करु नये ही कामं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Rashifal Today 01 Feb : आज बुधवार 1 फेब्रुवारी 2023...आज देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस कसा राहिल ते जाणून घेऊयात.

Feb 1, 2023, 07:25 AM IST

Ind vs Ban : लाजवाब, बेमिसाल! विराटकडून सुटलेली, पंतनं पकडलेली कॅच पाहून हेच म्हणावं लागेल; पाहा Video

Ind vs Ban : भारत विरुद्ध बांगलादेश या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या या खेळाडूनं जी कमाल केलीये ते पाहून खुद्द कर्णधार के.एल. राहुलनंही त्याच्यापुढे हात जोडले

Dec 17, 2022, 02:02 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल नाही - सरकार

लोकसभा खासदार बंशीलाल महतो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर देताना लोक तकक्रारनिवरण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

Mar 21, 2018, 08:05 PM IST

दिल्ली: दयाल सिंह इव्हिनिंग कॉलेजचे नाव होणार 'वंदे मातरम' कॉलेज; विद्यार्थ्यांचा विरोध

दिल्लीतील दयाल सिंह इव्हिनिंग कॉलेजचे नाव 'वंदे मातरम', असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीने त्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी पारीत करून निर्णय घेतला. दरम्यान, हा निर्णय या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फारसा आवडला नाही. त्यामुळे मॉर्निंग आणि इव्हिनिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापणाच्या निर्णयास विरोध केला आहे.

Nov 18, 2017, 04:00 PM IST