Vastu Tips: घरातल्या कोणत्या दिशेला असतात राहु- केतु? 'या' 5 गोष्टी दर दिवशी वाढवतात संकट
Vastu Tips : वास्तू म्हटलं की त्यामध्ये दिशांनुसार येणारे निकषही आले. प्रत्येत वास्तूचं आपलं असं अस्तित्वं असतं. त्या अस्तित्वात काही घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
Nov 2, 2022, 07:01 AM IST
WiFi चा पासवर्ड न सांगणं अल्पवयीन मुलाच्या बेतलं जीवावर, मुंबईतील हादरवणारी घटना
मोबाईलवर व्हिडिओ बघता यावेत यासाठी आरोपींनी त्या मुलाकडे WiFiचा पासवर्ड मागितला पण...
Nov 1, 2022, 11:54 PM IST
लावणी स्टार गौतमीचा 'छप्परतोड' डान्स, रंगेल प्रेक्षकांचा धुडगूस, शिक्षकही बेभान
गर्दीच्या हुल्लडबाजीत शाळेची कौलं फुटली, प्रेक्षकांच्या भाराने अनेक झाडंही मोडली
Nov 1, 2022, 10:44 PM ISTधाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींची पीक विमा भरपाई
धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ५३० कोटी रूपयांची पिक विमा भरपाई मिळणार आहे. प्रति हेक्टर १८ हजार रुपये एवढी भरपाई मंजूर झाली आहे.
Nov 1, 2022, 08:58 PM ISTतुम्हाला वारंवार होतेय skin allergy ? हा उपाय करून तर पाहा..
आजकाल बरेच जण त्वचेसंदर्भात समस्यांनी त्रस्त असतात स्किन प्रॉब्लेमपासून मुक्तता व्हावी यासाठी आपण बरेच विविध प्रयत्न करत असतो. पार्लरच्या पायऱ्या झिजवतो.बऱ्याचदा पार्लरच्या ट्रीटमेंट्स खूप महागड्या असतात. पण बऱ्याचदा आपण काही स्वस्त आणि घरगुती ट्रीटमेंट्स करून या प्रोब्लेमपासून सुटका मिळवू शकतो आणि सुंदर तजेलदार त्वचा मिळवू शकतो.
Nov 1, 2022, 08:25 PM ISTतुमचेही ओठ काळे पडलेत? हा आहे रामबाण उपाय..होतील गुलाबासारखे सॉफ्ट
सुंदर दिसणं प्रत्येकाला हवं असत. चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ओठ खूप महत्वाची भूमिका निभावतात.
Nov 1, 2022, 06:55 PM IST'ये डर मुझे अच्छा लगा...' ठाकरे-शिंदेंच्या 'फायरब्रँड तोफा' आमनेसामने
सुषमा अंधारे म्हणजे 3 महिन्यांचं बाळ, गुलाबरावांच्या टीकेला सुषमा अंधारे यांचा करारा जबाब
Nov 1, 2022, 06:24 PM ISTबोंबला! हत्तीलाही पाहायचाय मोबाईल, पाहा कसा सांगतोय मालकाला, Video व्हायरल
तामिळनाडूमधील कुंभकोणम कुंभेश्वरा मंदिराबाहेर एक माहुत फोनवर काहीतरी पाहताना दिसतो आहे. तो मोबाईलमध्ये पाहत असताना त्याचा हत्ती त्याच्या मागे उभा होता.
Nov 1, 2022, 06:03 PM ISTतुफान व्हायरल होतोय मुलांचा हा रील..पाहून तुम्हीही द्याल शाबासकी
पाहणारे सर्वच या व्हिडिओचं खूप कौतुक करत आहेत. तर काय आहे खास या व्हिडिओमध्ये हे समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहा..
Nov 1, 2022, 05:04 PM ISTरस्ता ओलांडताना महिलेचं भान हरपलं अन्... CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा
Woman Viral Video: व्हिडिओमध्ये महिलेने रस्ता ओलांडताना उभ्या असलेल्या बसकडे लक्ष दिलं नाही अन्...
Nov 1, 2022, 05:00 PM ISTहे काय करून बसली कतरीना..चाहत्यांना मोठा धक्का
सध्या कॅटरिना कैफ फोनभूत च प्रमोशन (katrina kaif phonebhoot prompotion) करण्यात बिझी आहे.
Nov 1, 2022, 04:34 PM ISTबिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर
चॉकलेटमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.
Nov 1, 2022, 04:01 PM IST'त्याला जितकं वाचवता येईल तितकं वाचवा...' मुख्यमंत्री शिंदे यांच्या ओसडींना जीवे मारण्याची धमकी
मुख्यमंत्र्यांच्या ओसडींना नक्षलवाद्यांचं लाल शाईने लिहिलं धमकीचं पत्र
Nov 1, 2022, 03:06 PM ISTब्युटी पार्लरमध्ये हेअरवॉश करताय? सावध व्हा, नाहीतर जीवावर बेतेल
सेल्फ पॅम्परिंग (Self Care), म्हणत हल्ली अनेकजण ब्युटी पार्लरमध्ये जाताना दिसतात. तिथे जाण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. त्यातलंच एक कारण म्हणजे 'हेअर वॉश'. डोक्यावर छानसं मालिश केल्यानंतर सुवासिक शॅम्पू, कंडिशनर लावून केस धुण्यापासून ते मस्तपैकी सुकवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अनेकांना हवीहवीशी वाटते. पण, हे कितीही सुखावणारं असलं तरीही नकळतपणे तुम्ही (beauty parlour stroke) ब्युटी पार्लर स्ट्रोकचा शिकार होत असता. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे, की वेळीच लक्ष न दिल्यास संकट जीवावरही बेतू शकतं. (what is beauty parlour stroke syndrome hair washing in parlour lead to death Know details)
Nov 1, 2022, 02:26 PM ISTSeat Belts Mandatory : वाहतूक नियम आणखी कठोर; सीटबेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई
तुमच्या कारमध्ये सीटबेल्ट आहे ना? नसेल तर आताच बसवून घ्या.... कारण शिक्षा परवडणारी नाही.
Nov 1, 2022, 09:31 AM IST