पीव्ही सिंधू Forbes List मध्ये सर्वाधिक कमाई करणारी खेळाडू ठरलीय, जाणून घ्या
The World’s Highest-Paid Female Athletes 2022: पीव्ही सिंधूची (PV Sindhu) यंदाची कमाई 7.1 मिलियन डॉलर म्हणजेच 58.6 कोटी रुपये आहे. तिने मैदानावर 82 लाख रुपये कमावले आहेत, तर मैदानाबाहेर त्याने 57.8 कोटी रुपये कमावले आहेत
Dec 24, 2022, 08:22 PM ISTPune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला
Pune Crime: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत.
Dec 24, 2022, 08:09 PM ISTIPL Auction 2023 : ''त्या' खेळाडूच मानधन...', अभिनेते शरद पोक्षे भडकले
अभिनेते शरद पोंक्षे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. राजकिय असो अथवा कोणत्याही विविध मुद्द्यांवर ते भाष्य करत असतात. आता नुकतीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Dec 24, 2022, 07:43 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला सांताक्लॉज शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला सांताक्लॉज तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा सांताक्लॉज शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.
Dec 24, 2022, 05:31 PM ISTBan vs Ind, 2nd Test : बांगलादेशचे सामन्यात पुनरागमन, तर भारतावर पराभवाचं संकट
Bangladesh vs India, 2nd Test, Day 3 : दरम्यान दोन कसोटी मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी कोण जिंकते हे पाहावे लागणार आहे.
Dec 24, 2022, 05:14 PM ISTप्रसिद्ध स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात, Photo आले समोर
टीम इंडिया सध्या बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात व्यस्त आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान नुकतीच इंग्लंडविरूद्ध 3-0 ने टेस्ट मालिका हरलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवाची चर्चा आहे. असे असतानाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) लग्नबंधनात अडकला आहे. हारिसने त्याच्या वर्गमैत्रिणीशी लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहे.
Dec 24, 2022, 04:39 PM ISTviral video: याला म्हणावं तरी काय ? Handwriting कि प्रिंटर..video पाहून सर्वच चकित
सध्या सोशल मीडियावर (social media ) एक व्हिडीओ तुफान व्हायरल (viral) होत आहे ज्याची सगळीकडे चर्चा होतीये. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअर (video sharing) सुद्धा केलाय.
Dec 24, 2022, 03:20 PM ISTInd vs Ban : विराट कोहली बांगलादेशी खेळाडूवर भडकला, VIDEO आला समोर
Ind vs Ban Test Match : टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती.
Dec 24, 2022, 01:58 PM ISTvastu tips: स्वयंपाक घरातील या गोष्टी संपल्या तर घरात होईल लक्ष्मीची अवकृपा
(vastu shastra) वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यात जर मीठ (salt) पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा (negative energy) घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.
Dec 24, 2022, 01:58 PM ISTVASTU TIPS: या वस्तू घरात ठेवाल तर येईल दारिद्रय...ताबडतोब हलवा नाहीतर काढूनच टाका...
वास्तुशास्त्रानुसार ताजमहालशी संबंधित कोणताही शोपीस किंवा फोटो घरात ठेवू नये. खरं बघायला गेलं तर ताजमहाल हे कबर आहे. ज्यामुळे त्याला मृत्यू किंवा निष्क्रियतेचे प्रतीक मानले जाते, असे केल्यास घरात क्लेश आजारपण आणि त्रास सुरु होतो.
Dec 24, 2022, 01:37 PM ISTHealth News: औषधांविना मूळव्याध घालवा...या 5 टिप्स एकदा वाचाच...
Wet Wipes शक्य असल्यास वापरणं टाळा. कारण ब-याच Wet Wipes मध्ये अल्कोहोल सारखे घटक असतात. या कारणाने तुमच्या दुख-या भागावर वेदना होऊ शकतात.
Dec 24, 2022, 01:02 PM ISTFashion Tips: आयडियाची कल्पना...टाईट ब्लाऊजला न उसवता बसवा तुमच्या मापात, कसं ते पाहा...
आता ब्लाऊज न उसवता तुम्ही फिटिंग करू शकता ? ऐकून थोडा आश्चर्य वाटलं असेल ना पण हो हे खरं आहे, अशी एक भन्नाट कल्पना आहे ती वापरून तुम्ही ब्लाऊज परफेक्ट साईझमध्ये परिधान करू शकता (Simple Hacks For Perfect Fitting Blouse)
Dec 24, 2022, 12:21 PM ISTkitchen hacks: लिंबाच्या सालींचा असाही होतो फायदा...'हा' उपाय वाचाल तर विश्वासही बसणार नाही
तुमच्या किचन मध्ये किंवा खोलीत कुठेही मुंग्या असतील तर तुम्हाला केवळ लिंबाच्या साली तिथे ठेऊन द्यायच्या आहेत मिनिटात मुंग्या तेथून निघून जातील
Dec 24, 2022, 09:05 AM ISThealth news: शरीरात हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवायचं आहे तर खा 'हे' पदार्थ
रक्ताच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, अशक्तपणा-थकवा, छातीत दुखणे, निद्रानाश, धाप लागणे किंवा चक्कर येणे अशा समस्या उद्भवू लागतात. गर्भवती महिलेला रक्तक्षय असल्यास, मूल अपंग किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकते
Dec 24, 2022, 08:27 AM ISTHealth News: तुम्हालाही Low BP चा त्रास आहे का ? अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच करा हा उपाय
उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते. मात्र कमी झालेल्या रक्तदाबाच्या लक्षणांकडे पुरेसे काळजीपूर्वक पाहिले जात नाही.
Dec 24, 2022, 07:51 AM IST