महायुतीत मिठाचा खडा? 'या' एका उमेदवारावरुन चर्चा अडली! भाजपा म्हणतं 'आम्ही काम करणार नाही', राष्ट्रवादी मात्र आग्रही
BJP Oppose Nawab Malik: नवाब मलिकांविरोधात (Nawab Malik) भाजपाने (BJP) पुन्हा एकदा दंड थोपटल्याने अजित पवारांची (Ajit Pawar) अडचण झाली आहे. अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार असलेल्या नवाब मलिकांना उमेदवारी देण्यास भाजपाने कडाडून विरोध केला. त्यामुळे अजित पवारांनी अणुशक्तीनगरमधून मलिकांच्या कन्या सना मलिकांना (Sana Malik) मानाचं पान देत उमेदवारी जाहीर केली. यादरम्यान नवाब मलिक यांनी आपण निवडणूक लढणारच असल्याचं जाहीर केलं आहे.
Oct 26, 2024, 08:39 PM IST
अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम
BJP Second List of Candidates: पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 22 जणांना स्थान देण्यात आलं आहे. जतमधून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Oct 26, 2024, 05:31 PM IST
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा
NCP (SP) Second List : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसेच्या NCP (SP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दुसऱ्या यादीत 22 नावांची घोषणा केली आहे.
Oct 26, 2024, 04:21 PM ISTउद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदार
Shivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
Oct 26, 2024, 04:15 PM IST
'आमचा मुलगा...', अमित ठाकरेंसंदर्भात आशिष शेलारांचं मोठं विधान, सदा सरवणकरांचं काय?
Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला.
Oct 26, 2024, 03:13 PM IST
Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक
नाराजीनाट्य, पक्षफोडी, मनधरणी या आणि अशा अनेक गोष्टींना विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर चांगलाच वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतून अजय चौधरी आणि सुधीर साळवी समर्थकांमध्ये असणारे मतभेद, उमेदवारीवरून पेटलेला वाद या साऱ्यानं राजकीय घटनांना वेगळं वळण मिळालं. (Maharashtra Assembly Election)
Oct 26, 2024, 08:27 AM ISTमविआचा नवा फॉर्म्युला, आता तिन्ही पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा
Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरलं आहे. मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी नव्वद जागा लढवणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 25, 2024, 07:43 PM ISTमहायुती सत्तेत आल्यावर सयाजी शिंदेंना हवंय 'हे' खातं, 'मला जे साध्य करायचय..'
Sayaji Shinde NCP: सयाजी शिंदे यांनी भविष्यात कोणत्या खात्यात काम करायचंय,याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलंय.
Oct 25, 2024, 03:52 PM ISTMaharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा...
Oct 25, 2024, 10:28 AM IST
छगन भुजबळांपेक्षा पत्नीची कमाई तिप्पट! 5 वर्षातील संपत्तीचा आकडा पाहाच
Chhagan Bhujbal Property: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
Oct 25, 2024, 08:56 AM ISTमहाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद, 85+85+85 फॉर्म्युल्याचं गणित काय?
Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद निर्माण झालाय. 85 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर जागा लढणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडं काँग्रेसनंही शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
Oct 24, 2024, 09:36 PM IST
जरांगेंकडून आज वात, 30 ऑक्टोबरला धमाका; मराठा उमेदवारीकडं राज्याचं लक्ष
Manoj Jarange on Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या..
Oct 24, 2024, 09:16 PM ISTविधानसभेला भाऊबंदकीचा वाद उफाळला,माजलगावात काका-पुतण्यात वितुष्ट?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून कुटुंबांतला वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय.
Oct 24, 2024, 08:42 PM ISTमनसेचा 13 ते 1 आमदार असा प्रवास, नेमकं कुठे चुकलं? बाळा नांदगावकरांनी सांगितलं खरं कारण!
Bala Nandgaokar on MNS Journey:
Oct 24, 2024, 08:03 PM ISTअजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'
Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
Oct 24, 2024, 05:39 PM IST