news on maharashtra vidhan sabha election 2024 in marathi

सदाभाऊंच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद, महायुतीला फटका बसणार?

Sadabhau Khot Controversy: सदाभाऊ खोतांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. तर राजकीय नेत्यांनीही सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला.

Nov 7, 2024, 08:22 PM IST

शिवडी मतदारसंघात भाजपची मोठी खेळी! 'या' उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा

Maharashta Assembly:  शिवडी मतदारसंघातील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपे आपला उमेदवार दिला नाहीय. त्यामुळे भाजपचा पाठींबा कोणाला? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. 

Nov 5, 2024, 09:46 PM IST

शिवसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात; आदित्य ठाकरेंचा 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत खळबळजनक दावा

Aaditya Thackeray on Shivsena MLA: झी 24 तासच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आपल्या संपर्कात होते. जाहीर माफी मागण्याची त्या आमदारांची तयारी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

Nov 5, 2024, 05:14 PM IST

Maharashtra Assembly Election: राज्यातील 'या' मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?

Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे. 

 

Nov 4, 2024, 09:16 PM IST

महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक, बंडखोर उमेदवार बदलणार महाराष्ट्राचं राजकारण?

Mahavikas Aghadi Rebel Candidates: उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं.

 

Nov 4, 2024, 08:57 PM IST

मुख्यमंत्री येण्याआधी भोजपुरी गाण्यावर बाई नाचते,ही लाडकी बहीण योजना? राज ठाकरे संतापले!

Raj Thackeray On CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्याच्या सभेआधी झालेल्या नृत्यावरुन 'हीच का लाडकी बहीण योजना?' असे म्हणत चिमटे काढले. 

Nov 4, 2024, 07:52 PM IST

महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर? पवारांचा रोख कुणावर?

Sharad Pawar on Mahayuti: शरद पवारांनी महायुतीविरोधात रसदेचा फटाका फोडलाय. याचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटण्याची शक्यता आहे.

Nov 2, 2024, 09:00 PM IST

तुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय? संजय राऊत पहिल्यांदाच म्हणाले..

Sanjay Raut On Jahir Sabha Interview: नरकारतला स्वर्ग असे या पुस्तकाचे नाव आहे. पण तुरुगांत स्वर्ग कधी पाहायला मिळतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

Nov 2, 2024, 07:16 PM IST

'मी सध्या आयसीयूमध्ये..ही अस्तित्वाची लढाई..' प्रकाश आंबेडकरांचे रुग्णालयातून भावनिक आवाहन

Prakash Ambedkar Emotional Appeal: प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. 

Nov 2, 2024, 01:50 PM IST

निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार

Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते.

Oct 31, 2024, 04:48 PM IST

Exclusive:'बहिणीने भावाकडे काही मागायचं...' भाऊबीजेच्या आधी अजित दादांबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Supriya Sule On Ajit Pawar: 'अजित पवारांना घर फुटल्याविषयीच्या वेदना होतात का? याची मला माहिती नाही. लोकशाही आहे ते त्यांच मत व्यक्त करू शकतात,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Oct 29, 2024, 07:43 PM IST

'मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण यांनी...', शरद पवारांनी बोलून दाखवली मनातील सल

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे.  माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

 

Oct 29, 2024, 05:42 PM IST

भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'

Sharad Pawar on Ajit Pawar: आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Oct 29, 2024, 05:07 PM IST

बारामतीच्या निवडणुकीत ट्विस्टः 'शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवणारा' शेलिब्रिटी मैदानात

Baramati Vidhansabha:  शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवतो, असे म्हणणारा शेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून उभा राहिला आहे.

Oct 29, 2024, 03:16 PM IST

नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म

Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते. 

 

Oct 29, 2024, 02:41 PM IST