अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर टीडीपी देणार थेट 'धडक'
हा प्रस्ताव आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आला होता
Jul 21, 2018, 09:25 AM ISTनोटबंदीनंतर आता सरकार याविरोधात उचलणार पुढचं पाऊल
नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काळा दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे. तर सरकार सरकारमधील इतर पक्षांनी 'अँटी ब्लॅक मनी' दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पंतप्रधान मोदी नोटबंदीनंतरचं एक वर्ष आणि पुढची रणनीती याबाबत 8 नोव्हेंबरला मोठी घोषणा करण्याची तयारी करत आहे.
Nov 7, 2017, 09:17 AM IST