केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; नाईट शिफ्ट केल्यास मिळणार अधिक वेतन
1 जुलैपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
Jul 20, 2020, 11:30 AM ISTतुम्हीही नाईट शिफ्ट करताय? सावधान...
ग्लोबलायझेशनच्या या युगात अनेक कंपन्या २४ X ७ काम करताना आढळतात. त्यामुळे अनेक कर्मचारी 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करताना दिसतात. काहींना आता तर असल्या नाईट शिफ्टची सवय झालीय... तर काही जण त्याचा प्रयत्न करत आहेत.
Dec 14, 2017, 11:45 PM IST'नाईट शिफ्ट'मध्ये महिलांना सुरक्षितता देणं सक्तीचं
राज्यात महिलांच्या नाईट शिफ्टलाही मंजुरी देण्यात आलीय.
Aug 11, 2017, 08:16 PM ISTआयुर्वेदाकडे रात्री उशीरा झोपणाऱ्यांबद्दल उपाय
मोठ्या शहरांमध्ये लाईफ स्टाईल मोठ्या प्रमाणात बदललं आहे, यामुळे रात्री झोपण्यास उशीर होतो, मुंबई, पुण्यासारख्या शहरात रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते, किंवा रात्रपाळी करावी लागते अशा लोकांची संख्या देखील मोठी आहे.
Nov 9, 2015, 09:03 PM ISTमहिलांनाही करता येणार रात्रपाळीत काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:22 AM ISTरात्रपाळीत काम करणाऱ्यांनो, सावधान!
रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांना आणि विमानप्रवास करणाऱ्यांची पुरेशी झोप न झाल्यानं आपल्या `जीन`ला पुन्हा एकदा आकारात आणण्यासाठी आपल्या दिनचर्येला योग्य पद्धतीनं निर्धारित करण्याची गरज असते.
Jan 23, 2014, 07:57 AM ISTरात्रपाळी करणाऱ्यांना कँसर होण्याची शक्यता अधिक
शास्त्रज्ञांनी आपल्या नव्या अभ्यासात असा दावा केला आहे की रात्रपाळी करणाऱ्या व्यक्तींना कँसर होण्याचा धोका अधिक असतो. रात्रपाळी आणि प्रोस्टेट, कोलोन, फुप्फुसं, मूत्राशय, गुद्द्वार, पॅनिर्कियास कँसर आणि लिंफोमा यांच्यामधील संबांची माहिती देणारा हा पहिलाच रिपोर्ट आहे.
Oct 20, 2012, 11:19 AM ISTका करतात वाघ नाइट शिफ्ट?
वाघांसाठी जंगलातील साधन संपत्तीचा मानवाने त्याग करायला हवा, परंतु अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक नील कार्टर यांच्या मते जर वाघांसाठी जंगलाची जागा सोडायचा निर्णय घेतला तर वाघ किंवा मानवापैकी एकच जण वाचू शकतो.
Sep 10, 2012, 07:02 PM ISTरात्रपाळी करणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कँसरचा धोका अधिक
रात्रपाळी करणाऱ्या महिलांमध्ये दिवसभर काम करणाऱ्या महिलांपेक्षा ब्रेस्ट कँसरचा धोका अधिक असतो. एका संशोधनातून ही गोष्ट प्रकाशात आली. फ्रांसमधील इंसर्म युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपने या गोष्टीवर संशोधन केलं.
Jun 21, 2012, 07:11 PM IST