nikash

ओडिसाचा निकाश आहे विराट कोहलीचा जबरा फॅन

भारतीय क्रिकेटचा मोठा चाहता सुधीर गौतमला सगळेच ओळखतात. गौतम सचिन तेंडुलकरचा मोठा फॅन आहे. प्रत्येक सामन्यात झेंडा फडकावताना, शंख हातात घेतलेला सुधीर आपल्याला स्टेडियममध्ये दिसतो. गेल्या काही वर्षांपासून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही असाच एक चाहता स्टेडियममध्ये पाहायला मिळतोय. 

Feb 20, 2017, 01:27 PM IST