केंद्रीय मंत्री गड़करींच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास VIP उपस्थिती
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची मुलगी केतकी आणि समाजिक कार्यकर्ते रवींद्र कासखेड़ीकर यांचा मुलगा आदित्य यांचा विवाह सोहळा आज नागपुरात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी आज नागपुरात अनेक राजकीय नेते, उद्योगपती उपस्थित आहेत.
Dec 4, 2016, 12:29 PM ISTमुंबई: नितीन गडकरी ठाकरे बंधुंच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2016, 09:28 PM ISTठाकरे बंधुंना गडकरींकडून मुलीच्या लग्नाचं निमंत्रण
केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत येऊन ठाकरे बंधुंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Nov 22, 2016, 06:36 PM ISTनितीन गडकरी आज मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेणार भेट
500, 1000 नोंटाबंदी निर्णयानंतर शिवसेनेची भाजपच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांच्यावर घातलेल्या निर्बंधाबाबतही शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजच्या भेटीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गडकरी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.
Nov 22, 2016, 10:48 AM ISTपुण्यात पंजाबी साहित्य संमेलन, पवार-गडकरी-मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:36 PM ISTराष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत आणखी वाढवली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.
Nov 17, 2016, 06:37 PM IST18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
Nov 14, 2016, 02:22 PM ISTराज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
Nov 9, 2016, 06:15 PM ISTराष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ
आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.
Nov 9, 2016, 04:46 PM ISTपुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार नाही
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
Nov 7, 2016, 11:21 PM ISTमुंबई - प्रवासी जेट्टी बांधून वाहतूक सुरु होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 09:29 PM ISTमुंबईतल्या भाऊच्या धक्क्याचा जीर्णोध्दार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 05:33 PM ISTभाऊचा धक्का या ठिकाणी नुतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्घाटन
भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी असलेल्या नुतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. आता भाऊच्या धक्क्याहुन प्रवास करतांना बोटीची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालय तसंच खाद्य पदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह सुविधा असणार आहेत.
Nov 7, 2016, 03:55 PM ISTशरद जोशींवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाचं गडकरींच्या हस्ते प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 09:42 PM ISTखान्देशातील रेल्वे आणि अनेक प्रलंबित विकास कामांना चालना देणार - नितीन गडकरी
मनमाड- धुळे- इंदूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टीव्हीटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या सहा महिन्यात या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. धुळे येथील पोलिस कवायत मैदानावर धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, तरसोद ते फागणे तसेच फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन आणि कोनशीला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
Nov 6, 2016, 05:04 PM IST