मुंबईत उभी राहणार बुर्ज खलीफापेक्षाही उंच इमारत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 09:59 PM ISTसावित्री नदीच्या पुलाचं ५ जूनला लोकापर्ण
येत्या पाच जूनला महाड जवळ असणाऱ्या सावित्रीच्या पूलाचं लोकापर्ण होणार आहे.
Apr 17, 2017, 09:36 PM ISTबुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत मुंबईत बांधणार - नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 06:22 PM ISTमरीन ड्राईव्हपेक्षा ३ पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार
मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
Apr 17, 2017, 04:30 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी भाजप सरकार करणार मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण
राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
Apr 17, 2017, 04:25 PM IST'दुबईतल्या १६५ मजली बुर्ज खलिफा पेक्षाही उंच इमारत मुंबईत बांधणार'
जगातल्या सर्वात उंच इमरतींपैकी एक असणाऱ्या दुबईतल्या 165 मजली बुर्ज खलिफा पेक्षाही उंच इमारत मुंबईच्या किनाऱ्यावर बांधण्याचा मनोदय केंद्रीय रस्ते परिवहन आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला आहे.
Apr 17, 2017, 08:28 AM ISTराणेंच्या पासष्टीत दिग्गजांची फटकेबाजी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पासष्टीचा कार्यक्रम मुंबईत पार पडला.
Apr 9, 2017, 06:08 PM ISTगडकरींच्या उपस्थितीत राणेंच्या पासष्टीचा कार्यक्रम
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या पासष्टीच्या निमित्तानं आज मुंबईत एका विशेष अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Apr 9, 2017, 01:18 PM ISTदेशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:57 PM ISTड्रायविंग लायसेंसबाबत महत्त्वाची बातमी
देशात ३० टक्के ड्रायविंग लायसेंस हे बनावट
Apr 1, 2017, 07:35 PM ISTEVM वादावरून गडकरींचे विरोधकांसह स्वकीयांनाही चिमटे
नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर बसपा अध्यक्षा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.
Mar 16, 2017, 10:43 PM ISTदेवेंद्र फडणवीसांचे चांगले काम, ते महाराष्ट्रातच राहणार - गडकरी
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणताही ही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.
Mar 16, 2017, 03:01 PM ISTकाँग्रेसचे आरोप निराधार, दुफळीमुळे त्यांनी संधी गमावली - नितीन गडकरी
गोव्यात भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. मनोहर पर्रिकर आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे निरीक्षक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी काँग्रेसचे आरोप निराधार असून त्यांच्यातील दुफळीमुळे संधी गमावली, असे ते म्हणाले.
Mar 16, 2017, 02:46 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना 'मुख्यमंत्री' बनवलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 07:58 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना गोव्याचे 'मुख्यमंत्री' बनवलं!
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला.
Mar 14, 2017, 06:24 PM IST