नितिन गडकरी इराणच्या दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 12:07 AM ISTराज्यातील १४ पूल धोकादायक स्थितीत, अपघाताची शक्यता
देशात १०० ब्रिटीश कालीन पूल जीर्ण झालेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. त्याचवेळी महाराष्ट्र राज्यातील १४ पूर धोकादायक असल्याची माहीती मिळालेय.
Aug 5, 2017, 11:29 AM ISTदेशभरातले १०० पूल धोकादायक, गडकरींची कबुली
देशातले शंभर पूल धोकादायक असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत सांगितलंय.
Aug 4, 2017, 05:20 PM ISTकल्याण, ठाणे, मुंबईतील नागरिकांसाठी खुशखबर
कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी केलीय.
Aug 1, 2017, 08:11 PM ISTराज्यातल्या वाहतुक प्रश्नाबाबत गडकरींच्या मोठ्या घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 05:59 PM ISTमी लक्ष्मीदर्शन घेत नाही, नितीन गडकरींचा जोरदार टोला
नितीन गडकरी यांनी जालन्यातील वाटूर इथं झालेल्या कार्यक्रमात मी लक्ष्मीदर्शन घेत नाही, असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना काढलाय. यावेळी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणा-या कॉन्ट्रॅक्टर्सवरही गडकरींनी निशाणा चढवलाय.
Jul 29, 2017, 09:37 PM ISTरस्ता कंत्राटदारांना नितीन गडकरी यांचा कडक इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2017, 06:48 PM ISTजीएसटीचा सर्वाधिक फायदा नागपूरला - नितीन गडकरी
जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा नागपूरला होणार असल्याचा दावा केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपुरात गोपाळकृष्ण गोखले व्याख्यानमाला अंतर्गत जीएसटी विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या मध्यभागी नागपूर असल्याने नागपूर लॉजिस्टिक हब होण्याच्या वाटेवर आहे.
Jul 24, 2017, 10:06 AM ISTपेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:16 PM ISTपेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी
पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
Jun 30, 2017, 06:45 PM ISTकर्जमाफीनंतर मुख्यमंत्री आणि गडकरींचे नागपुरात भव्य स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 09:51 PM ISTराणेंनी भाषणात उद्धव, रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले!
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. नारायण राणेंनी भाषणाला सुरूवात करताच राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली. तर भाषणात उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करताच शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
Jun 23, 2017, 06:07 PM ISTगडकरींनी रश्मी ठाकरे यांना दिले मानाचे स्थान
कोकण विकासाला चालना देणाऱ्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांना व्यासपीठावर येणाची विनंती केली.
Jun 23, 2017, 05:23 PM ISTगडकरींची वचनपूर्ती! सावित्री नदीचा नवा पूल वाहतुकीसाठी खुला
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त सावित्री पुलाच्या शेजारीच नवीन पूल अवघ्या सहा महिन्यात बांधून पूर्ण झाला.
Jun 5, 2017, 07:39 PM ISTमुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण २०१८ पर्यंत पूर्ण करु : गडकरी
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण २०१८ पर्यंत पूर्ण करु, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
Jun 5, 2017, 01:59 PM IST