कार उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
केंद्रीय वाहतूकमंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
Oct 29, 2017, 12:51 PM IST'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.
Oct 28, 2017, 09:46 PM ISTनागपूर | 'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:11 PM ISTदिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींचं भाषण
दिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींचं भाषण
Oct 27, 2017, 09:45 PM ISTमुंबई : त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल नितीन गडकरी बोलले..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 06:46 PM ISTगडकरींचा स्वपक्षातील नेत्यांना घरचा आहेर...
जे अनेक वर्ष विरोधी पक्षात असतात ते सत्तेत गेले तरी विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्वपक्षीय नेत्यांना लगावला.
Oct 27, 2017, 05:41 PM ISTमहाराष्ट्राला ८ राज्यांशी १२ आर्थिक कॉरिडोरने जोडणार : गडकरी
रस्ते विकासाला प्राधान्य देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालण्यासाठी आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार आहेत. ‘भारतमाला’ प्रकल्पात देशभरात ४४ आर्थिक कॉरिडॉर विकसित करण्यात येत आहेत. यात १२ आर्थिक कॉरिडॉर महाराष्ट्रातून जातील. त्यामुळे महाराष्ट्र ८ राज्यांना जोडले जाईल, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Oct 26, 2017, 07:57 AM ISTनवी दिल्ली | भारतमाला प्रकल्पाची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:26 PM ISTदेशातल्या सगळ्यात मोठ्या रस्ते वाहतूक प्रकल्पाची घोषणा
देशाच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करणाऱ्या आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
Oct 25, 2017, 08:52 PM ISTगडकरी साहेब, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काय झालं?
कोकणात जाणाऱ्या एकमेव आणि महत्वाच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं घोंगडं गेल्या सहा वर्षांपासून भिजत पडलंय. त्याचा कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना प्रचंड त्रास होतोय. खडडयांबरोबरच धुळीचाही त्रास सहन करावा लागतोय.
Oct 24, 2017, 10:58 PM ISTनितीन गडकरी म्हणतात 'निदान अंडरपॅण्ट, बनियान तर घ्या'
विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहीलं असेल
Oct 23, 2017, 09:07 PM ISTनितीन गडकरी म्हणतात 'निदान अंडरपॅण्ट, बनियान तर घ्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 08:15 PM ISTनागपूर । भारत विकास परिषदेकडून अनाथांसोबत दिवाळी साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 03:22 AM ISTनितीन गडकरींची चिमुरड्यांसोबत दिवाळी साजरी
रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या रहात्या घरी समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
Oct 17, 2017, 10:09 PM ISTनितीन गडकरी यांच्या विधानावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टोलेबाजी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानावरून त्यांचे अभिनंदन करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला वाकुल्या दावल्या आहेत. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Oct 10, 2017, 08:43 AM IST