nitin gadkari

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचं भूमिपूजन

मुंबईकरांना एन्जॉय करण्यासाठी आता नवं निमित्त मिळणार आहे.

Jan 11, 2018, 11:47 PM IST

दक्षिण मुंबईत का हवी अधिकाऱ्यांना घरं, १ इंचही जमीन देणार नाही-गडकरी

नौदलाला दक्षिण मुंबईत फ्लॅट बांधण्यासाठी, एक इंचही जमीन दिली जाणार नाही.

Jan 11, 2018, 07:08 PM IST

घोडबंदरमधील वर्सोवा पुलाचं भूमीपूजन, वडपे-ठाणे ८ पदरी रस्त्याची घोषणा

घोडबंदरमधील वर्सोवा पूलाचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

Jan 11, 2018, 06:26 PM IST

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन

आज आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन रस्ते, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं.

Jan 11, 2018, 01:28 PM IST

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन

Mumbai Nitin Gadkari And CM Devendra Fadanvis Inaugrate International Cruise Terminals

Jan 11, 2018, 01:26 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसच्या टोलची मुदत संपली आहे : नितीन गडकरी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या टोलची मुदत संपली आहे. त्यामुळे टोलवसुली बंद व्हायला पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्यातल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही भूमिका मांडली.

Jan 1, 2018, 10:18 PM IST

भर मंचावरच नितीन गडकरी अस्वस्थ

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदी्या मध्यवर्ती भागात वसलेल्या माजुली या बेटावर नितीन गडकरी शुक्रवारी दाखल झाले होते. पण इथं ते अचानकच अत्यवस्थ झाले... 

Dec 29, 2017, 08:43 PM IST

केंद्र सरकारचे नवीन बॉन्ड, देणार 7.5 टक्के व्याज

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाचे नवीन बॉन्ड 

Dec 26, 2017, 04:21 PM IST

अमरावती । बळीराजा जलसिंचन योजनेचं उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 10:46 AM IST

नितीन गडकरी यांची घराणेशाहीवर जोरदार टीका

आपली मुलं कधी राजकारणात येणार नाहीत आणि तिकीटही मागणार नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केलीय. ते अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे बोलत होते. 

Dec 19, 2017, 11:59 AM IST

अकोला - रखडलेल्या ११ प्रकल्पांना चालना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 10:08 AM IST