VIDEO | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर
Report On Farmers No Help
Jan 22, 2022, 09:25 PM ISTसांगली | शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार?
Sangli Farmers Recive No Help From Maharashtra Government
Nov 17, 2020, 05:45 PM ISTधुळे | बोंडअळीग्रस्तांना कधी मिळणार मदत
धुळे | बोंडअळीग्रस्तांना कधी मिळणार मदत
Mar 4, 2018, 05:00 PM ISTपुणे | भीमा कोरेगाव प्रकरणात कारण नसताना तरूण जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 09:10 PM ISTयवतमाळ । किटकनाशकमुळे मॄत्यूमुखी पडलेल्यांना मदत कागदोपत्रीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 06:59 PM ISTएव्हरेस्ट वीर रफिकला अजूनही सरकारकडून मदत नाही
राज्य पोलीस दलातली एकमेव एव्हरेस्ट वीर रफिक शेखच्या एव्हरेस्ट वारीला आता वर्ष पूर्ण
Apr 3, 2017, 04:32 PM ISTमहाड दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना महामंडळाकडून मदत नाहीच
दीड महिना उलटल्यानंतरही सावित्री नदी पूल दुर्घटना प्रकरणातील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांच्या यातना कमी झालेल्या नाहीत. राज्य शासनाची मदत मिळाली, पण परिवहन महामंडळाकडून मिळणारी आर्थिक मदत अद्याप लालफितशाहीत अडकली आहे हे दुर्दैवच मानावं लागेल.
Sep 22, 2016, 06:18 PM ISTपरभणीतील शेतकरी मदतीपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:08 AM ISTडोंबिवली स्फोट : डोळा जायबंदी झालेला विद्यार्थी मदतीपासून वंचित
डोळा जायबंदी झालेला विद्यार्थी मदतीपासून वंचित
Jul 22, 2016, 07:40 PM ISTडोंबिवली स्फोट : डोळा जायबंदी झालेला विद्यार्थी मदतीपासून वंचित
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मे महिन्यात झालेल्या प्रोबेस कंपनीतल्या स्फोटाच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. या स्फोटात जखमी झालेल्या रितेश मिश्रा या विद्यार्थ्याला आपला डोळा कायमचा गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकार दरबारी जखमी म्हणून दुर्गेश मिश्राची नोंदच नाही. त्यामुळे त्याच्या उपचारांचा खर्चही त्याला मिळालेला नाही.
Jul 22, 2016, 11:33 AM ISTडोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे.
May 30, 2016, 08:53 PM IST