पुणेकरांसाठी खुशखबर : पार्किंग शुल्कातून दिलासा
रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत कोणते पार्किंग शुल्क न घेण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलाय.
Mar 24, 2018, 07:57 AM ISTनो पार्किंग : टोईंगमागे आर्थिक देवाणघेवाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
शहरात टोइंग कर्मचार्याकडून वाहनधारकांची लूट केली जातेय. जमा केलेली गाडी पैसे घेऊन सोडून देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने टोईंगमागे सुरु असणारी आर्थिक देवाणघेवाण उघडकीस आलीय. याबाबतीत कारवाई करण्याऐवजी पोलिसांची मूग गिळून गप्प आहेत.
Dec 27, 2017, 03:55 PM ISTरस्त्यावर गाडी पार्क करणाऱ्यांवर न्यायालयात खटला
शहरात वारंवार रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता, त्यांच्यावर सरळ नायायालयात खटला दाखल करणार आहोत, अशी माहिती पालवे यांनी दिली, अशी कारवाई मुंबई आणि ठाण्याच्या धरतीवर पहिल्यांदा होणार आहे .
Nov 23, 2016, 08:45 PM IST'नो पार्किंग' नसेल तरीही तुम्हाला कसं गंडवतात?
वर्सोवा बीचवर कोणतंही नो पार्किंग बोर्ड नसताना, तुमची बाईक पोलीस उचलून नेऊ शकतात.
Mar 28, 2016, 11:18 AM IST'नो पार्किंग'वरून टो केलेल्या गाडींची माहिती देणार 'व्हॉटसअॅप'!
भर रस्त्यातून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेण्याची घटना तुम्ही अनुभवली असेल अथवा पाहिली तर नक्कीच असेल... त्यावेळी गाडी दिसेनासी झाल्यावर गाडीच्या मालकाची होणारी धावपळ रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅपनं पुढाकार घेतलाय.
Apr 20, 2015, 04:25 PM ISTधनदांडग्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी अभय!
रस्त्यवर उभी राहणारी वाहनं पोलीस तत्परतेनं उचलतात. मात्र कारवाई करताना दुजाभाव केला जातो आणि धनदांडगे आणि नेत्यांच्या वाहनांना अभय दिलं जातं, असा नाशिककरांचा आरोप आहे.
Jul 25, 2013, 10:34 PM ISTपार्किंगच्या अडचणींमळे गाडीचं स्वप्न भंगणार?
राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधनं येण्याची शक्यता आहे.
May 21, 2013, 11:31 AM IST