नवी दिल्ली | चिदंबरम चौकशीत सहकार्य करत नाहीत - सीबीआय वकील
नवी दिल्ली | चिदंबरम चौकशीत सहकार्य करत नाहीत - सीबीआय वकील
Aug 22, 2019, 07:45 PM ISTबेस्ट संपात शिवसेनेचा सहभाग नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 09:36 PM ISTपद्मावतीचा वाद : दीपिकाच्या समर्थनास कंगनाने दिला नकार
बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या शत्रूंची काही कमी नाही आहे. प्रत्येकाचा कोणी ना कोणी शत्रू आहेत. अशातच काही दिवसांपासून सुरु असलेल्या पद्मावती सिनेमाचा वाद यावर अनेकांचा प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
Dec 3, 2017, 05:13 PM ISTचीनने सोडली पाकिस्तानची साथ, नवाज शरीफ संकटात
नेहमी दुसऱ्यांच्याच आधारावर जगणाऱ्या पाकिस्तानला आता आणखी एक झटका लागला आहे. पाकिस्तानने युएनमध्ये काश्मीरचा मुद्दा लावून धरला पण उरी हल्ल्यावर एक शब्द ही काढला नाही. आधी अमेरिका आणि नंतर चीनच्या आधारामुळे पाकिस्तान हा मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा. पंतप्रधान मोदी यांचे बराक ओबामा, गणी आणि इतर बलाढ्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चांगल्या संबंधामुळे आज अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, फ्रान्स या सारखे देश भारताच्या बाजुने उभे राहिले.
Sep 22, 2016, 09:10 PM ISTप्रामाणिक अधिकाऱ्यांना बदलीचं बक्षीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 11:58 PM ISTविधानसभा परिषद निवडणुकीत मनसे राहणार तटस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:17 AM IST`श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता देण्याचा ठराव `
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता द्या आणि श्रीलंकेला मित्रराष्ट्र मानू नका, अशा मागण्या तामिळनाडू विधानसभेनं केंद्र सरकारकडे केल्यात. विधानसभेनं आज एकमतानं हा ठराव मंजूर केला.
Mar 27, 2013, 04:28 PM ISTसरकार पडणार वाटतं, घटक पक्ष पाठिंबा काढणार?
इंधन दरवाढ आणि परदेशी गुंतवणुकीबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर, आता युपीए घटक पक्षांमध्ये विरोध वाढीस लागला आहे.
Sep 15, 2012, 01:30 PM IST