Nokia ने 'या' आघाडीच्या कंपनीचे वाढवले टेन्शन; तगड्या बॅटरीसह जबरदस्त 5G फोन, पाहा फीचर्स
Nokia 5G Smartphone : नोकिया आता 5G त टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. Samsung-Vivo यांचे टेन्शन Nokia च्या या 5G Smartphone वाढवले आहे. मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा या नव्या फोनमध्ये असणार आहे.
Nov 9, 2022, 12:44 PM ISTNokia ने गुपचूप लॉन्च केला स्वस्त Foldable फोन, तगडी बॅटरी आणि स्टायलिश डिजाइन; जाणून घ्या फीचर्स
Nokia ने गुपचूप सात हजार रुपयांचा फोल्डेबल फोन लॉन्च केलाय. यात मजबूत बॅटरी आणि स्टायलिश डिझाइन देण्यात आले आहे. या फोनची वैशिष्ट्ये जाणून घ्या.
Nov 4, 2022, 09:15 AM ISTNokiaचा जबरदस्त स्मार्टफोन 17 हजारांऐवजी मिळतोय 849 रुपयांत, पाहा ही खास ऑफर
Nokia Smartphone : आजचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे. ती काळाची गरज झाली आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामं बसल्या जाग्यावर होत असतात. त्यामुळे कमी किमतीत चांगला फोन मिळत असेल तर.. अशीच एक ऑफर Nokia मोबाईलवर मिळत आहे. 17 हजारांऐवजी 849 रुपयांत नोकिया फोन मिळत आहे. पाहा ही खास ऑफर.
Nov 1, 2022, 12:45 PM ISTNokia चा कमी किमतीचा तगडा Smartphone, 3 दिवस चालणार बॅटरी आणि जबरदस्त कॅमरा; पाहा फीचर्स
Nokia G11 Plus Price In India: Nokia चा 12 हजार रुपयांचा स्मार्टफोन आपल्या हृदयावर राज्य करु शकतो, असा त्याचा लूक आहे. तसेच चांगली बॅटरी क्षमता आणि जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. या Smartphone चे फीचर्स जाणून घ्या.
Oct 12, 2022, 07:56 AM ISTजबरदस्त आणि तगडा Nokiaचा Waterproof 5G फोन, म्हणाल व्वा ! phone पाहिजे तर असा...
Nokia 5G Smartphone : नोकियाने (Nokia) मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जो पाण्यातही खराब होणार नाही. चला जाणून घ्या Nokia X30 5G ची किंमत आणि फीचर्स...
Oct 4, 2022, 02:55 PM ISTNokia एकदम स्मार्ट डिझाइन आणि तगडा 5G Smartphone, बॅटरी बॅकअपचा नाद नाय करायचा !
नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. नोकिया लवकरच जबरदस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये तगडी बॅटरी बॅकअप क्षमता आहे. तसेच अप्रतिम कॅमेरा असणार आहे. याचा लूक एकदम भन्नाट आहे.
Jun 6, 2022, 01:04 PM ISTमायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’
मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे.
Oct 27, 2014, 07:13 PM ISTआता नोकिया फोनला म्हटलं जाणार मायक्रोसॉफ्ट मोबाईल
नोकियाचे फोन आता मायक्रोसॉफ्ट मोबाईल नावानं ओळखले जातील. मायक्रोसॉफ्टनं नोकियाच्या मोबाईल फोन डिव्हिजनला विकत घेतलंय. मात्र ही डील या महिन्यात पूर्ण होणार आहे त्यापूर्वीच त्यातली ही बातमी लीक झालीय.
Apr 21, 2014, 06:51 PM IST