जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात धोकादायक Nuclear Missile तैनात; सर्वच देशांचं टेन्शन वाढलं
Russia Sarmat Nuclear Missile: "या क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या शत्रुला कोणतंही पाऊल उचलण्याआधी दोनदा विचार करावा लागेल," असं रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका भाषणात म्हटलं होतं.
Sep 3, 2023, 06:45 AM IST'भारत बनवित आहे असे आण्विक क्षेपणास्त्र की संपूर्ण चीन नष्ट होऊ शकतो'
भारत चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन आण्विक क्षेपणास्त्रावर भर देत आहे. अत्याधुनिक आण्विक क्षेपणास्त्र बनविण्याची रणनीती भारताने आखली आहे. तसेच पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी होत आहे. त्यामुळे चोक प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केलेय. आता तर चीनकडे भारताने विशेष लक्ष केंद्रीत केलेय, अशी माहिती अमेरिकेतील दोन वरिष्ठ आण्विक क्षेपणास्त्र अभ्यासकांनी दिलेय.
Jul 13, 2017, 01:42 PM ISTजगातील टॉप १० अत्यंत धोकादायक आण्विक क्षेपणास्त्र
Oct 8, 2016, 02:58 PM IST`पृथ्वी २` क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण
भारतानं गुरुवारी बालेश्वरपासून काही अंतरावर स्थित चांदीपूरमध्ये एका भारतीय बनावटीच्या या अण्विक शस्त्रास्त्र वाहक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलंय. या क्षेपणास्त्रच्या हल्ल्याची क्षमता ३५० किलोमीटर इतकी आहे.
Dec 20, 2012, 04:41 PM ISTपाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी
भारताने आपली ताकद दाखवून देताना नुकतीच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर चीनने आगपाखड केली. आता आपणही मागे नसल्याचा प्रयत्न पाकने केला आहे. पाकिस्तानने आज बुधवारी अण्वस्त्रधारी 'शाहिन-१ए' ( हत्फ-४) या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
Apr 25, 2012, 12:58 PM IST