'२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं'
२०२०पर्यंत पाकिस्तानकडे २००पेक्षा अधिक अण्वस्त्रं असतील इतकी क्षमता पाकिस्ताननं अण्वस्त्र कार्यक्रमांमधून धारण केली असल्याचं अमेरिकी थिंक टँकचं म्हणणं आहे. यासंबंधातील एक अहवाल तयार करण्यात आला असून धोरणात्मक स्थैर्य यासंबंधात हा अहवाल आहे.
Nov 24, 2014, 05:12 PM ISTपाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी
सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.
Jun 5, 2012, 04:41 PM IST