obesity

जाडेपणामुळे कमी होते मनुष्याची स्मरणशक्ती!

आतापर्यंत तुम्ही हेच वाचलं असेल की, जाडपणा म्हणजे आजारांचं घर. जनरली असं समजलं जातं की, जाड व्यक्तींमध्ये आजारांची शक्यता अधिक असते.

Nov 13, 2017, 08:08 PM IST

हितगूज | वजन वाढीमूळे होणारे आजार आणि आयुर्वेदिक उपाय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 06:05 PM IST

लठ्ठ मुलांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर

सर्वाधीक लठ्ठ मुलांच्या संख्येत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्राप्त माहितीनुसार भारतात सुमारे १.४४ कोटी मुले ही अधिक वजनाची आहेत. लठ्ठपणा हा अनेक अजारांचे प्रमुख कारण ठरतो. महत्त्वाचे असे की जगभरातील तब्बल दोन अरब इतक्या संख्येची मुले आणि ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणामुळे हैराण आहेत.

Oct 28, 2017, 04:05 PM IST

हिना खानने दक्षिणेतील अभिनेत्रींची केली थट्टा, या अभिनेत्रीने सुनावलं

आजचा दिवस 'बिग बॉस 11'मधील स्पर्धक हिना खान हिच्या चर्चेचा आहे. बिग बॉसमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री हंसिका मोटवानीवर हिना खानने टीका केली होती. हंसिकाने यावर ट्विट करत तिला चांगलंच सुनावलं. हंसिकासह अभिनेत्री श्रीदेवी श्रीधर हिनेही ट्विटवर आपली नाराजी व्यक्त केली.

Oct 28, 2017, 02:06 PM IST

१३ वर्षाची मुलगी २७ आठवड्यांची गर्भवती

चारकोप परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. १३ वर्षाच्या मुलीला वजन वाढलं या कारणाने पालकांनी डॉक्टरांकडे नेलं. आणि त्यांच्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. १३ वर्षाची ही मुलगी २७ आठवड्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 11, 2017, 01:56 PM IST

हॅलो डॉक्टर : लठ्ठपणा, मधुमेहावर उपचार

लठ्ठपणा, मधुमेहावर उपचार

Jul 23, 2017, 05:33 PM IST

कमी झोप मुलांच्या लठ्ठपणासाठी ठरतेय कारणीभूत

लहान मुलांचा नियमित दिनक्रम मुलांच्या आरोग्यास खूप फायदेशीर असतो. एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, नियमित खेळ आणि मनोरंजन लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले असते. या गोष्टी वेळेवर झाल्यास त्यांच्यातील लठ्ठपणावरही नियंत्रण राहते. 

Apr 27, 2017, 01:17 PM IST

वजन कमी करण्याबाबत इमानच्या बहिणीचा आरोप चुकीचा-डॉक्टर

इजिप्तहून भारतात वजन घटवण्यासाठी आलेल्या इमानचं वजन तीनशेपेक्षा जास्त किलोंनी कमी झालंय.

Apr 25, 2017, 04:37 PM IST

लठ्ठपणा आणि मद्यपानामुळे कर्करोगाच्या धोक्यात वाढ

वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांना अन्ननलिकेचा कर्करोग आणि अन्य प्रकारच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका आहे. बराच काळ एका ठिकाणी बसून काम करणे आणि मद्यपान या सवयींमुळे हा धोका निर्माण होतो.

Aug 8, 2016, 12:53 PM IST

हेलो डॉक्टर : लठ्ठपणा, मधुमेह, हर्णिया

लठ्ठपणा, मधुमेह, हर्णिया

Jun 5, 2016, 04:39 PM IST