obesity

घरातला 'इडियट बॉक्स' वाढवतोय तुमचा लठ्ठपणा

घरातला छोटा पडदा तुमचं मनोरंजन करत असला तरी टीव्ही तुमच्या आरोग्याला मारक ठरू लागलाय

Jun 13, 2019, 02:45 PM IST

लठ्ठपणामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

लठ्ठपणामुळे मानसिक त्रास सुरु असतानाच माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता

May 28, 2019, 01:23 PM IST

अनेक आजारांचे कारण लठ्ठपणा; असे ठेवा नियंत्रण

लठ्ठपणामुळे आलेल्या रोगांची शक्यता तपासण्यासाठी व्यक्तीच्या बॉडी मास इंडेक्सचे मापन केले जाते.

Apr 3, 2019, 12:59 PM IST

जास्त वजनाच्या लोकांना टीव्ही कार्यक्रमात घेऊच नका, राष्ट्राध्यक्षांचे आदेश

टेलिव्हिजनवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

Dec 27, 2018, 01:42 PM IST

रात्रीच्या जेवणात 'या' चूकांमुळे वाढतोय तुमचा लठ्ठपणा

आपल्या आहारावर आरोग्य अवलंबून असते. 

Aug 29, 2018, 09:33 AM IST

आरोग्यदायी असली तरीही ही '8' फळं खाताना सावधान !

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर हेल्दी उपाय म्हणून फळांचा विचार केला जातो. ऋतूमानानुसार आहारात फळांचा समावेश करणं आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र चूकीच्या पद्धतीने फळांचा आहारात समावेश केल्यास त्यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी फळांचा आहारात समावेश करणं त्यांचं वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं. 

Jul 19, 2018, 04:54 PM IST

वजन घटवण्यासाठी जगातील सर्वात लठ्ठ मुलावर शस्त्रक्रिया

जगातील सगळ्यात वजनदान मुलाचं वजन घटवण्यासाठी दिल्लीत एक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. 

Jul 3, 2018, 03:38 PM IST

लठ्ठ महिलांना 'या' गंभीर आजाराचा धोका !

आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठ्पणाची समस्या वाढत आहे. 

Jun 3, 2018, 01:15 PM IST

हितगुज । लठ्ठपणावर आधुनिक उपचार । 30 मार्च 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 06:05 PM IST

लठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात करा 'गुलाबा'चा समावेश

गुलाबाला फुलांचा राजा संबोधले जाते.

Mar 12, 2018, 03:16 PM IST

हितगुज | लठ्ठपणा - हायपोथायरॉडिझमवर यशस्वी उपचार

Hitguj Dr Ashwini Gaikwad On Obesity And Hypothyrodism Treatment 1st March 2018

Mar 1, 2018, 06:49 PM IST

'हे' काम करा आणि वजन घटवा!

वाढणारे वजन, स्थुलता, जाडेपणा ही आजकालची सामान्य समस्या आहे.

Dec 1, 2017, 03:43 PM IST

लठ्ठपणा जगात चिंतेचा विषय, पुण्यात ३५ टक्के लहान मुलांना ग्रासलेय

लठ्ठपणा हा केवळ भारतातील नव्हे तर जगभरामध्ये चिंतेचा विषय बनलाय. बालवयात वाढणारा लठ्ठपणा ही तरी अधिकच गंभीर बाब आहे.  

Nov 18, 2017, 05:37 PM IST

पुणे | लहान मुलांमधील लठ्ठपणा चिंतेची बाब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 11:16 PM IST