obesity

लठ्ठपणा आणि मधुमेहावरील उपचार

लठ्ठपणा आणि मधुमेहावरील उपचार

Dec 27, 2015, 06:54 PM IST

हॅलो डॉक्टर : स्त्रियांचा लठ्ठपणा आणि मधुमेह, २० डिसेंबर २०१५

स्त्रियांचा लठ्ठपणा आणि मधुमेह, २० डिसेंबर २०१५

Dec 22, 2015, 12:26 PM IST

गरीब मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण असते अधिक

समृद्ध घरातील मुलांच्या तुलनेत गरीब मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनातून आढळले आहे. युनिर्व्हसिटी कॉलेज लंडनचे वरिष्ठ लेखक युवान केली यांनी केलेल्या निरीक्षणातून ही माहिती समोर आलीय.

Dec 13, 2015, 09:41 AM IST

१० महिन्यांच्या बाळाचं वजन तब्बल १७ किलो!

पुण्यामधल्या एका अवघ्या १० महिन्यांच्या बाळाला लठ्ठपणाचा अजब आजार जडलाय.

Sep 21, 2015, 10:36 AM IST

तिखट मिरची खा, लठ्ठपणा दूर करा

 तिखट मिरची खाल्याने पोटातील आतड्यांवर परिणाम होतो आणि जास्त खाण्यापासून तुम्हांला दूर ठेवले जाते असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात काढला आहे. हा इलाज लठ्ठपणा दूर करण्यासाठी एक नवा इलाज म्हणून समोर येऊ शकतो. 

Aug 19, 2015, 08:07 PM IST

व्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...

व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते. 

Aug 11, 2015, 12:14 PM IST

कसरतीशिवाय लठ्ठपणा कमी करण्याच्या खास सोप्या टीप्स

लठ्ठपणा शरीरातील आजारांना निमंत्रण देण्याचं काम करतं. लठ्ठपणा म्हणजे शरीरात जमा होणारी अधिकची चरबी असते, ज्यामुळं वजन वाढतं आणि त्यामुळं अनेक आजार होतात. 

Jul 7, 2015, 04:59 PM IST

सावधान! जेवण सोडल्यानं वाढतं वजन

वजन कमी करण्यासाठी आपण जर डाएटिंगच्या नावाखाली खाणं-पिणं सोडत असाल, तर एकदा ही बातमी नक्की वाचा... कारण संशोधकांच्या मते जेवण सोडल्यानं पोटाचं वजन अधिक वाढतं. 

May 21, 2015, 12:52 PM IST

पुरुषांमधील लठ्ठपणा कमी करतो 'LOVE हार्मोन'

लव्ह हार्मोन नावानं प्रसिद्ध असलेलं 'ऑक्सिटोसिन' हार्मोनचा परिणाम मेटॅबॉलिझमवर पडतो? हो हे खरं आहे. एका अहवालानुसार हे माहिती झालंय की यामुळं पुरुषांमधील लठ्ठपणा दूर करण्यास मदत होते.

May 16, 2015, 05:22 PM IST

तणावग्रस्त वातावरणात असलेली मुले होतात लठ्ठ

पालकांसाठी आपल्या मुलांची काळजी घेण्यास मदत करणारी एक बातमी आहे. जर मुलांचे बालपण कौटुंबिक ताण-तणावातून जात असेल तर अठरा वर्षे वय होईपर्यंत मुलांना लठ्ठपणा येऊ शकतो. एका अभ्यासाद्वारे संशोधकांनी हा इशारा दिला आहे.

Apr 11, 2015, 01:37 PM IST

हॅलो डॉक्टर : स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार

स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार

Mar 28, 2015, 06:38 PM IST