COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन
सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Apr 10, 2023, 07:09 PM ISTलठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral
Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग.
Dec 16, 2022, 12:32 PM ISTबस्स काय! एकटा एकटाच खातो काय? पण खरच एकटे खाण्याचे हे आहेत Side Effect
एकटे-एकटे जेवत (Eating Alone) असाल तर तुम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता असते. एकटं बसून जेवल्याने तुमच्या मागे अनेक आरोग्याच्या समस्या लागू शकतात.
Nov 29, 2022, 06:56 PM ISTWeight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा
Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
Nov 27, 2022, 06:59 AM ISTDiabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका
Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो.
Nov 10, 2022, 08:46 AM ISTWeight Loss : आता वजन कमी करायचं टेन्शन सोडा, या बियांचे सेवनांने आजारही पळतील दूर
जाणून घ्या कोणत्या बियांचे सेवन केल्यानं
Nov 4, 2022, 04:38 PM ISTवाढणारं Fat कमी करेल घरगुती मसाल्यातील पदार्थ, आजच आहारात वापरा
आपल्या देशात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मुख्य म्हणजे हे सर्व मसाले कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आरोग्याला फायदेशीर ठरतात.
Nov 3, 2022, 06:53 PM ISTलठ्ठपणामुळे ट्रोल झालेल्या तरुणीनं धाडस दाखवत केलं मोठं काम; तुम्हीही कराल कौतुल
Viral Video : ए मोटी... म्हणत अनेकांनीच तिला हिणावलं. पण आता मात्र ती शरीराच्या इंचाइंचावर प्रेम करतेय
Oct 19, 2022, 11:34 AM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी इतक्या तासांची झोप गरजेची; अन्यथा लठ्ठपणा पाठ सोडणार नाही!
झोप शरीराला आराम देते आणि पुन्हा काम करण्यास तयार करते.
Sep 24, 2022, 06:39 AM ISTWeight Loss: चालण्याने वजन कमी होते, पण दररोज किती चालणे आवश्यक आहे?
Walking Benefits: चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ तसे करण्याचा नेहमीच सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती किलोमीटर चालणे पुरेसे आहे.
Sep 23, 2022, 09:54 AM ISTवाढतं Belly Fat कसं कमी कराल? आजच बदला 'या' 4 सवयी
वजन कमी करण्यासाठी आपण दररोज खाण्यापिण्याची सवय बदलली पाहिजे.
Aug 20, 2022, 07:07 AM ISTसांधेदुखीपासून पोटाच्या विविध समस्येवर काय आहे घरगुती उपाय
आज अनेक आजारांपासून लांब राहायचे असेल तर काही जुन्या गोष्टी मदत करतात. पाहा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने काय फायदे होतात.
Aug 2, 2022, 11:25 PM ISTपोटाचा घेर कमी करायचाय? मग आजपासूनच प्या 'हा' खास Herbal Tea
वजन वाढण्यामागे सध्या चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. अनेकदा इच्छा असूनही चुकीच्या आहाराच्या सवयी सोडू शकत नाही.
Jul 28, 2022, 07:57 AM ISTऑफिसमध्ये काम करण्याच्या 'या' सवयी लठ्ठपणाचं कारण ठरु शकतात; जाणून घ्या
गेल्या काही वर्षांत, लोकांचे लवकर वजन वाढण्याशी संबंधित अनेक अहवाल आले आहेत आणि यामध्ये ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याच सिद्ध झालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
Jul 27, 2022, 03:02 PM ISTWeight Loss Food: एक भाजी चटकन वितळवेल चरबी; पोट सुटलंय म्हणणंच विसरुन जाल
व्यायाम करण्यास अडचणी, हाताशी कमी असणारा वेळ या साऱ्यामुळं वजन वाढण्यात आणखी वाव मिळतो.
Jun 6, 2022, 08:06 AM IST