odi world cup 2023

Virat Kohli: वर्ल्ड कपपूर्वी भारताला मोठा धक्का; विराटने सोडली टीम इंडियाची साथ

ODI World Cup 2023: टीम इंडिया हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. मात्र अशातच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने संघाटी साथ सोडली आहेत.  

Oct 3, 2023, 07:27 AM IST

ODI WC Opening Ceremony : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन सोहळा, असा असणार रंगारंग कार्यक्रम

ODI World Cup Opening Ceremony: भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीयक क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी स्पर्धेचा धमाकेदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. 

Oct 2, 2023, 03:00 PM IST

World Cup: दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचा 'धमाल' व्हिडीओ पाहून तुम्हालाही मुथ्थुस्वामीची होईल आठवण; 'तिरुवनंतपुरम'ने काढली विकेट

ODI World Cup 2023: दाक्षिणात्य नावं म्हटलं की, अनेकांना ती उच्चारणं कठीण जातं आणि अशातच विदेशी खेळाडूंना या नावांचा उच्चार जमणं म्हणजे कठीणच काम. अशीच काहीशी पंचायत झाली ती दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची.

Oct 2, 2023, 01:19 PM IST

'वाईट वाटतं पण...'; वर्ल्डकपमध्ये संधी नाकारल्यानंतर चहल पहिल्यांदाच बोलला; मनातील खदखद सांगताना म्हणाला...

Yuzvendra Chahal Reaction: वर्ल्डकपच्या टीममधून ड्रॉप झाल्यानंतर पहिल्यांदाच युझवेंद्र चहलने मौन सोडलं आहे. 2022 मध्ये त्याला टीममध्ये संधी देण्यात आली मात्र तो प्लेईंग-11 चा भाग होऊ शकला नाही. 

Oct 2, 2023, 09:53 AM IST

World Cup 2023: 12 वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये झाली 'या' टीमची एन्ट्री; टीम इंडियाला देणार टफ फाईट?

ICC ODI World Cup 2023: वर्ल्डकप कोणताही असो तो कोणत्याही टीमसाठी खास असतो. मात्र यावेळी वर्ल्डकपमध्ये ( ICC ODI World Cup 2023 ) अशी एक टीम आहे, जी 12 वर्षांनंतर वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे. 

Oct 2, 2023, 07:04 AM IST

World Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?

ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या. 

Oct 1, 2023, 09:02 AM IST

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत की पाकिस्तान बेस्ट? वर्ल्ड कपआधी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

India vs Pakistan Records: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 8 ऑक्टोबरला भऱताचा पहिला सामना रंगणार असून बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 

Sep 30, 2023, 09:44 PM IST

विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेटमधून संन्यास घेणार, टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने दिले संकेत

ICC Odi World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आता चार दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या पाच तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर 8 ऑक्टोबरपासून टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपला सुरुवात होईल. त्याआधी टीम इंडियातल्या एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

Sep 30, 2023, 08:56 PM IST

World Cup : मोठी बातमी! वर्ल्डकपपूर्वी टीमच्या कर्णधाराला गंभीर दुखापत; पहिला सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह!

ICC ODI World Cup 2023: टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीमचा कर्णधाराला फुटबॉल खेळताना दुखापत झाली आहे.

Sep 30, 2023, 08:57 AM IST

'मी सायन्स घ्यायला हवं होतं आणि...'; World Cup मधून डच्चू मिळलेल्या अक्षर पटेलच्या 'त्या' पोस्टचं गूढ उकललं

Axar Patel : रविचंद्रन अश्विनचा आगामी वर्ल्डकप 2023 साठी त्यांच्या अंतिम 15 सदस्यीय टीममध्ये अक्षर पटेलच्या जागी समावेश केला. त्यानंतर काही तासांनी अक्षर पटेलच्या इन्स्टाग्राम हँडलवरून काही वादग्रस्त पोस्ट शेअर केली गेल्याचा दावा करण्यात आला. 

Sep 30, 2023, 07:22 AM IST

World cup : पाक टीम शत्रू राष्ट्रात खेळायला....; PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने होणार नवा वाद?

World cup 2023: पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु केली आहे. 

Sep 29, 2023, 01:46 PM IST

पाकिस्तान संघाला भारतात जेवणात मिळणार नाही 'बीफ' असा आहे खास मेन्यू

Pakistan Cricket Team Arrived in India : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तनचा संघ भारतात दाखल झाला आहे. हैदराबाद (Hyd विमानतळावर पाकिस्तान संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 

Sep 28, 2023, 07:25 PM IST

World Cup 2023 : विश्वचषकासाठी सर्व 10 संघ जाहीर, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी

ICCI World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा भारत या स्पर्धेचा आयोजक आहे. 

Sep 28, 2023, 03:04 PM IST

World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी

वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत. 

 

Sep 28, 2023, 02:57 PM IST

ते सध्या काय करतात? 2011 वर्ल्ड कपमधले टीम इंडियाचे खेळाडू आता कुठे आहेत

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या स्पर्धेसाठी सज्ज झालीय. याआधी 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाने यावर नाव कोरलं होतं. 

Sep 26, 2023, 09:33 PM IST