'मतमोजणीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये'
मतमोजणीच्या कामात असलेल्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांबरोबर दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये अशा स्पष्ट सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
May 6, 2019, 03:49 PM ISTकोलकाता | ममता बॅनर्जींच्या आंदोलनात सहभागी पोलिसांवर कारवाई
कोलकाता | ममता बॅनर्जींच्या आंदोलनात सहभागी पोलिसांवर कारवाई
Feb 9, 2019, 07:55 PM ISTअमेरिकन पत्रकाराची आमच्या अधिकाऱ्यांकडून हत्या, सौदीनं केलं मान्य
वाढत्या दबावानंतर सौदी अरबनं दोन अधिकाऱ्यांना बरखास्त केलंय
Oct 20, 2018, 04:17 PM IST'अधिकाऱ्यांचे फोटो, फोन नंबर प्रत्येक नाक्यावर लावा'
ठाण्यात खड्यांच साम्राज्य पसरलंय. वारंवार झी २४ तासनं ठाण्यातील खड्यां संदर्भात बातम्या दिल्यात. बातमीची दखल घेउन ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर जाग आलीय.
Jul 15, 2018, 09:35 AM ISTधक्कादायक : 3 वर्षात चार टक्याहून अधिक जवानांनी सोडली नोकरी
सरकार संरक्षणातील बजेटमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशातील जवानांना अधिकाधिक सुविधा देण्याचा दावा केला जात आहे. मात्र नोकरी सोडणाऱ्या जवानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि याच कारण काही तरी वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन वर्षात पॅरामिलिट्री फोर्समध्ये नोकरी सोडण्याचा ट्रेंड 4 टक्यांनी वाढला आहे.
Mar 28, 2018, 04:11 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
जळगावमधील सरकारी गोदामातल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय खाद्य महामंडळाची पथकं तळ ठोकून आहेत.
Jan 21, 2018, 09:10 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
Jan 21, 2018, 07:31 PM ISTकोल्हापूर वृक्ष लागवड घोटाळा : कर्मचारी निलंबीत, अधिकारी मोकाटच
या प्रकरणी कोल्हापूर वनविभागातील चार कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पण, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भ्रष्टाचारी वनाधिकारी अद्यापही मोकाटच असल्याचे चित्र आहे
Dec 23, 2017, 10:51 AM ISTसांगलीतील बड्या अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी
आता पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची सीआयडी चौकशी होणार आहे.
Nov 16, 2017, 03:07 PM ISTआमदार, खासदार आल्यावर उभं राहणं सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य
उत्तर प्रदेशात खासदार, आमदार आणि इतर जनप्रतिनिधींची आता शान आणि सन्मान आणखीनच वाढणार आहे... नव्हे तो वाढवला जातोय. तसे आदेशच योगी सरकारकडून देण्यात आलेत.
Oct 20, 2017, 11:04 PM ISTकर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाई होणार
: कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.
Sep 22, 2017, 06:21 PM ISTविरारमध्ये महिला फेरिवाल्यांची पालिका अधिकाऱ्यांवर दादागिरी
फेरीवाल्या महिलेच्या दादागिरीचा सामना, पालिका अधिका-यांना करावा लागला आहे. विरार पूर्व भागातल्या कारगिल नगर इथल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका अधिकारी गेले होते.
Sep 18, 2017, 04:55 PM ISTबीएसएनएलमध्ये ९९६ जागा, ४०,५०० रु.पर्यंत पगार
बीएसएनएलने ९९६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Sep 12, 2017, 01:49 PM ISTआरटीओ अधिकाऱ्यांचे लॉग इन आयडी - पासवर्ड हॅक!
आजवर सामान्य नागरिकांचे इमेल्स हॅक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकिवात येत होती. मात्र, नाशिकमध्ये चक्क प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलंय. हे संकेतस्थळ हॅक करुन परस्पर परवाने दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 22, 2017, 12:32 PM ISTशेट्ये हत्या प्रकरण : निलंबित अधिकारी अजूनही कामावर
भायखळा जेलमधील महिला कैदी मंजूला शेट्ये हिच्या हत्ये प्रकरणात आरोपी जेल अधिक्षक मनीषा पोखरकरसह सहा आरोपींना जेल पोलीस, मुंबई पोलीस, मुंबई क्राईम ब्रांच यांच्यानंतर आता सरकारदेखील पाठिशी घालतय का? असा आता प्रश्न निर्माण झालाय.
Aug 4, 2017, 08:30 PM IST