olympics

Tokyo 2020 Men’s Hockey : भारताकडून जबरदस्त पुनरागमन; जर्मनीवर घेतली आघाडी

Tokyo 2020 Men’s Hockey : जपानमधील टोकियो (Tokyo Olympics) येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या हॉकी सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली आहे.  

Aug 5, 2021, 08:37 AM IST

लवलीना बोर्गोहेन आणि रविकुमार दहियाचे कोच कोण आहेत?

 लवलीना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) या आसामच्या मुष्टियोद्धेने टोकियो ऑलिम्पिकमध्ये  (Tokyo Olympics) भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले आहे. 

Aug 4, 2021, 10:22 PM IST

Tokyo Olympic : रौप्य पदक जिंकताच खेळाडूचा धक्कादायक खुलासा, स्वतःला lesbian असल्याचे सांगितले

 प्रत्येकाची इच्छा आहे की, आपल्या देशातील खेळाडूंनी विविध खेळांमध्ये मेडल घेऊन यावं.

Aug 3, 2021, 07:29 PM IST

olympics : ...आणि स्पर्धेदरम्यान चक्क स्वेटर विणू लागला 'हा' सुवर्णपदक विजेता खेळाडू

तिथे एका सुवर्मपद विजेत्या खेळाडूनं असं काही केलं आहे, की.... 

Aug 3, 2021, 04:43 PM IST

ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...

 तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं. 

Aug 2, 2021, 10:00 PM IST

Tokyo Olympics: लव्हलिनाचा विजयी ठोसा...ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एक पदक निश्चित

टोकियो ऑलिम्पिकमध्ये लवकरच भारत दुसऱ्या पदकाची कमाई करणार आहे. 

Jul 30, 2021, 11:10 AM IST

olympics : पदकविजेत्या मीराबाई चानूला सरकारकडून मोठं गिफ्ट

मीराबाईवर कौतुक आणि भेटवस्तूंसह नव्या संधींचीही बरसात 

Jul 26, 2021, 06:23 PM IST

IPL 2021 पाठोपाठ आता ऑलिम्पिकवरही कोरोनाच मोठं संकट, रद्द होण्याची शक्यता

कोरोनाने जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे जपानने आपले लॉकडाऊन वाढवलं आहे.

May 6, 2021, 02:05 PM IST

कोरोना : टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार?

कोरोनाच्या भीतीमुळे टोकियो ऑलिम्पिक २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे. 

Mar 11, 2020, 11:45 AM IST

रशियाला धक्का, ऑलिम्पिक आणि फिफा वर्ल्ड कप खेळण्यावर बंदी

रशियाला मोठा झटका, ४ वर्षांची बंदी

Dec 9, 2019, 07:32 PM IST
Race Walker Irfan K.T Qualifies For 2020 Tokyo Olympics PT38S

जपान | वॉकिंग खेळाडू ए.टी. इरफानची ऑलिम्पिकसाठी निवड

जपान | वॉकिंग खेळाडू ए.टी. इरफानची ऑलिम्पिकसाठी निवड

Mar 17, 2019, 05:30 PM IST

'ऑलिम्पिकसाठी टी-१० क्रिकेटचा आदर्श फॉरमॅट'

इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गननंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनंही ऑलिम्पिकसाठी टी-१० क्रिकेटचा आदर्श फॉरमॅट असल्याचं म्हणलं आहे.

Dec 2, 2018, 07:32 PM IST

ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू पोटासाठी करतोय मोलमजूरी

 स्पेशल ऑलिंम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स 2015मध्ये दोन सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूवर पोट भरण्यासाठी मोलमजूरी करण्याची वेळ आली आहे.

Dec 27, 2017, 01:03 PM IST