ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार
Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
Aug 29, 2024, 10:34 PM IST
'वजन नियंत्रणात ठेवणं हे मेडिकल टीमचं काम नसून...'; विनेश प्रकरणी PT Usha यांचा U-Trun?
PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा म्हणून पीटी उषा कार्यरत असून त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
Aug 12, 2024, 01:09 PM IST'ऑलिम्पिक स्पर्धा भारतात झाली तर...', गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला '2036 मध्ये आपण...'
Neeraj Chopra On Olympics 2036 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिलं रौप्यपदक पटाकवलं अन् भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा एकदा रोवला. अशातच विजयानंतर नीरजने मोठं वक्तव्य केलं आहे.
Aug 10, 2024, 10:37 PM ISTIPL मध्ये मेडल्सची परंपरा असती तर कोणते संघ असते टॉपवर? पाहा यादी
If IPL gave medals like the olympics : ऑलिम्पिकमध्ये जसं गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ मेडल दिले जातात. तसंच जर आयपीएलमध्ये पहिल्या तीन संघांना मेडल्स दिले असते तर... कोणत्या संघाने मारली असती बाजी?
Aug 10, 2024, 06:33 PM ISTOlympics 2024: ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला ब्राँझ मेडल
Bronze medal for Indian hockey team in Olympics
Aug 8, 2024, 08:15 PM IST'...म्हणून विनेशने निवृत्तीचा निर्णय घेतला', महावीर फोगाट यांचा मोठा खुलासा
ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतलाय. निवृत्ती घेताना भावूक पोस्ट लिहिलीय. त्यावर महावीर फोगाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Aug 8, 2024, 04:34 PM ISTParis Olympic 2024: अविनाश साबळेचं ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, 3 हजार स्टीपलचेसमध्ये साबळेचा पराभव
Avinash Sable loses medal in Olympics, Sable loses in 3000 steeplechase
Aug 8, 2024, 09:00 AM ISTचंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo
Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे.
Aug 8, 2024, 08:18 AM IST
1908 साली कशी होती ऑलिम्पिक स्पर्धा? 115 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल
Olympic games 1908 : सोशल मीडियावर 1908 साली म्हणजेच 115 वर्षी झालेल्या ऑलिम्पिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aug 7, 2024, 07:37 PM ISTतिच्या अफाट सौंदर्यामुळे खेळाडूंचं लक्ष विचलित? स्विमरला पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी पाठवलं
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. एक महिला जलतरणपटूच्या अफाट सौंदर्यामुळे तिच्याच संघातील इतर खेळाडूंचं लक्ष विचलित होत होतं, या कारणाने संघ व्यवस्थापनाने या खेळाडूला मायदेश धाडलं.
Aug 7, 2024, 07:24 PM ISTIndian Hockey Team : ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय
India vs Great Britain : भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा शुटआऊटमध्ये पराभव केला. रेड कार्ट (red card in hockey) मिळाल्यानंतर भारतीय संघ 10 प्लेयरसोबत खेळत होता.
Aug 4, 2024, 03:27 PM ISTजिंकलंस भावा..! कोल्हापूरच्या स्वप्निलने घडवला इतिहास, 72 वर्षानंतर महाराष्ट्राला पदक
Special Report on Swapnil kusale profile who won bronze medal in olympics
Aug 1, 2024, 10:05 PM IST'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन
Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.
Aug 1, 2024, 05:22 PM ISTस्वप्निल कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये ब्रॅान्झ मेडल
Swapnil Kusale Family on his Success
Aug 1, 2024, 05:10 PM ISTजिंकलेल्या Olympic मेडल इतकीच चर्चा स्वप्निल कुसळेने फायलनमध्ये घातलेल्या अंगठीची
Swapnil Kusale Special Ring: सोशल मीडियावर स्वप्निलच्या या अंगठीची चर्चा.
Aug 1, 2024, 03:14 PM IST