Omicron | एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉन, देशात एकूण किती रुग्ण?
देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन दाखल झाला आहे. तसेच राज्यातही रुग्ण आढळले आहेत.
Dec 5, 2021, 10:02 PM ISTदेशात झपाट्यानं वाढतोय ओमायक्रॉन? पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात 9 रुग्ण
झपाट्याने वाढतायत ओमायक्रॉन रुग्ण.... देशात फुटणार ओमायक्रॉनचा बॉम्ब?
Dec 5, 2021, 08:09 PM ISTधक्कादायक | राज्यात 'या' ठिकाणी आणखी 7 जणांना ओमायक्रॉन, धोका वाढला
डोंबिवलीनंतर आता पुण्यात एकूण ओमायक्रॉनचे (Omicron) तब्बल 7 रुग्ण आढळले आहेत.
Dec 5, 2021, 06:59 PM ISTधोकादायक असलेल्या ओमायक्रॉनबाबत WHO कडून मोठा दिलासा, पाहा नक्की काय म्हंटलंय?
साऱ्या जगानं ओमायक्रॉनची (Omicron variant) प्रचंड धास्ती घेतलीये. डेल्टापेक्षा सातपट वेगानं ओमायक्रॉन पसरतोय.
Dec 4, 2021, 10:08 PM ISTधक्कादायक | परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या त्या 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 6 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.
Dec 4, 2021, 08:50 PM ISTOmicron | महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, या ठिकाणी आढळला पहिला पॉझिटिव्ह
ज्याची भिती होती, अखेर तेच झालंय. राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron variant) शिरकाव झाला आहे.
Dec 4, 2021, 07:38 PM ISTराज्यात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट? काय म्हणाले आरोग्यमंत्री
महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात म्हणजेच कर्नाटक आणि गुजरातमध्येही ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झाली आहे.
Dec 4, 2021, 06:03 PM ISTमहाराष्ट्राच्या चिंतेत आणखी वाढ, कर्नाटकानंतर या शेजारील राज्यात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला
ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण 38 देशांमध्ये आढळले आहेत.
Dec 4, 2021, 03:45 PM ISTomicron व्हायरसपासून दूर राहण्यासाठी WHO ने लोकांना काय दिला सल्ला?
कोविड-19 चा नवीन प्रकार पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे कारण बनला आहे.
Nov 30, 2021, 11:24 PM IST