Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?
COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.
Jan 7, 2024, 01:27 PM ISTCOVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण
COVID-19 Updates: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे.
Dec 24, 2023, 06:48 AM ISTCovid In India : थंडी सुरु होताच देशात कोरोना रुग्ण वाढले, पुन्हा त्याच राज्याने चिंता वाढवली
Covid In kerala : देशात थंडीची चाहूल लागताच पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एक हजार इतकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी हीच संख्या पाचशे होते. वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
Dec 14, 2023, 03:47 PM ISTCorona Update : 'या' तारखेपर्यंत कोरोना संपणार, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तारीखच सांगितली
ओमायक्रॉनच्या नव्या विषाणूमुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं, पण आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे, कोरोनाची दैनंदिन आकडेवारी दररोज कमी होत असल्याचा दावा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.
May 1, 2023, 02:48 PM ISTCorona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...
Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...
Apr 16, 2023, 03:10 PM IST
कोरोनाबाबत महत्त्वाची बातमी, देशात आणखी 10 ते 12 दिवसात Corona चा वेग...
Coronavirus In India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता दिसाला देणारी बातमी हाती आली आहे. कोरोनाचा धोका पुढील काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होईल. त्यामुळे कोरोनाचे टेन्शन कमी होणार आहे.
Apr 13, 2023, 10:04 AM ISTCorona Returns : चिंता वाढली, 13 राज्यात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, वाचा काय आहेत लक्षणं
देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. आता तर देशात कोरोनाचा आणखी एक सब व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे.
Apr 12, 2023, 03:06 PM ISTCorona Returns : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजाराजवळ, 3 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा हजाराच्याजवळ पोहोचोय. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
Apr 6, 2023, 08:19 PM ISTCorona Return : साताऱ्यात मास्कसक्ती, राज्यातही होणार? महाराष्ट्रात पुन्हा निर्बंधांचं संकट
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. कोरोनाचा वाढता धोका पाहता साताऱ्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातही मास्कसक्ती होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
Apr 4, 2023, 10:21 PM ISTओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला धोका.
Omicron's new variant is a threat to India
Apr 1, 2023, 08:00 PM ISTCoroan | राज्यात 694 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, सक्रीय रुग्णांची संख्या तीन हजारावर
Corona increase in Maharashtra
Mar 30, 2023, 08:35 PM ISTCorona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद
कोरोना रुग्णांची नोंद होतेय. या पार्श्वभूमीर ICMR चे प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
Mar 27, 2023, 07:09 PM ISTOmicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
Mar 22, 2023, 10:22 AM ISTCorona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते...
Mar 13, 2023, 11:22 AM ISTMask Mandatory : आता मास्क वापराच! कोरोनाच्या धोक्यामुळं WHO चा इशारा
Corona Mask Mandetory : किती तो मास्क वापरायचा... असं म्हणत तुम्हीही हा मास्क एखाद्या कोपऱ्यात फेकला असेल तर आताच सतर्क व्हा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे.
Jan 11, 2023, 12:43 PM IST