चीनमध्ये एक अपत्य धोरण रद्द
गेली ३५ वर्ष लागू असलेलं एक अपत्य धोरण रद्द करण्याच्या निर्णयावर चीनच्या संसदेनं अखेर शिक्कामोर्तब केलं.
Dec 28, 2015, 08:56 AM ISTचीनमध्येही मिळाली दोन अपत्यांना परवानगी!
चीनच्या मंत्रिमंडळानं शनिवारी संमत केलेल्या प्रस्तावामुळे, आता चीनमधील ज्या जोडप्यांना केवळ एकच अपत्य आहे अशा जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी प्रदान करण्यात आलीय.
Dec 29, 2013, 03:49 PM ISTहाँगकाँगमध्ये जन्म दिल्यास चीनी महिलांना दंड
चीनच्या नागरिकांनी हाँगकाँगमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्यांना चीनच्या एक मुलाच्या धोरणाचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात येणार आहे.
Feb 7, 2012, 02:31 PM IST