Pune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...
Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं.
Jun 28, 2023, 08:02 AM ISTमानलं तुम्हाला! कोयत्याने वार करणाऱ्याला पकडलं, तरुणीलाही वाचवलं... पाहा कोण आहेत ते दोघं?
दर्शना पवार हत्या प्रकरणानंतर पुणे आज पुन्हा एकदा हादरलं. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर एका आरोपीने कोयत्याने हल्ला केला. याचवेळी दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या हल्लेखोराला पकडलं
Jun 27, 2023, 02:02 PM ISTAurangabad Murder Case : एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, 24 तासात आरोपी अटकेत
आरोपीने मुलीला फरफटत नेत तिच्या हत्या केली, घटनेची CCTV दृष्य व्हायरल
May 22, 2022, 04:47 PM ISTबीड | एकतर्फी प्रेमातून मुलीवर तलवारीनं हल्ला
Beed A Girl Is Attacked With Sword By Popat Bobade One Side Love
Jan 2, 2021, 10:05 PM ISTअमरावती | प्रेमप्रकरणातून तरूणीची हत्या
अमरावती | प्रेमप्रकरणातून तरूणीची हत्या
Jan 6, 2020, 03:55 PM ISTअमरावती : एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या
अमरावती : एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या
Jul 9, 2019, 11:00 PM ISTअमरावतीत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करून
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला
Jul 9, 2019, 07:14 PM ISTएकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न
ठाण्यातील खारटन रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय मुलाने मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला. पोलिसांनी घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.
Oct 2, 2018, 02:01 PM ISTएकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या सानिका थुगावकरचा मृत्यू
नागपुरातील सानिका थुगावकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
Sep 21, 2018, 10:25 PM ISTसांगली | एकतर्फी प्रेमातून मुलीवर ब्लेडने हल्ला
सांगली | एकतर्फी प्रेमातून मुलीवर ब्लेडने हल्ला
Apr 7, 2018, 05:59 PM ISTकोल्हापूर । एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 03:00 PM ISTनाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
पुन्हा एकदा नाशिक हत्येनं हादरलयं. एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुण मुलाने स्वत:वर धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पळसे गांवात घडली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकात हत्या सत्र सुरूच असून 10 दिवसातली ही पाचवी हत्या आहे. त्यामुळे नाशिककरांमधे भितीचे वातावरण आहे.
May 19, 2016, 10:44 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
Apr 19, 2016, 06:09 PM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणीसह कुटुंबीयांवर हल्ला
तरुणीवर हल्ला करताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीसह तिची आई, बहिण, भावजय यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या कुटुंबावर हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वतःलाही संपवून घेण्याचा प्रयत्न केला.
Feb 19, 2014, 08:21 PM IST`ती`च्यावर चाकूहल्ला; जीव मात्र `त्या`नं गमावला
वांद्र्यातील चेतना कॉलेज परिसरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीवर चाकूहल्ला करुन स्वतःला भोसकून घेणाऱ्या निखील बनकरचा मृत्यू झालाय.
Dec 22, 2012, 04:30 PM IST