शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटला, कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी घसरण
Nashik Onion Price Fall: शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमी वेगवेगळ्या कारणाने पाणी आणणारा कांदा यंदाही रडवतो की काय? अशी परिस्थिती दिसून येत आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यान शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Feb 21, 2024, 11:43 AM ISTकांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!
Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय.
Aug 22, 2023, 06:28 PM ISTFarmers Agitation | शेतकऱ्यांचा महामोर्चा; रस्त्यावर कांदा- कोथिंबीर
Vegetable on Road farmers agitation
Mar 13, 2023, 02:00 PM ISTMVA Protest for onion | कांदा भावप्रश्नी मविआ नेते आक्रमक, संगमनेर शेतकऱ्यांसह कॉंग्रेस नेते रस्त्यावर
MVA Protest for onion Sangamner MVA leaders With Farmers Rasta Roko At Nashik Pune Highway
Mar 4, 2023, 11:15 AM ISTOnion Rate : केंद्र, राज्य कांद्याचा निर्णय घेत नाही, कांद्याबाबत आम्ही वेळीच निर्णय घेतले - शरद पवार
Onion Rate sharad pawar on criricize shinde and fadnavis government on farmers onion problem
Mar 4, 2023, 11:10 AM ISTऐन दिवाळीत कांदा जेवणातून हद्दपार होणार? बातमी वाचून खडबडून जागे व्हाल
Onion News : अपवाद वगळता कांदा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण तर कच्चा कांदा जेवणासोबतच जोडीलाही खातात. पण, आता मात्र हा कांदाच जेवणातून हद्दपार होतो की काय, याचीच भीती व्यक्त केली जात आहे
Oct 13, 2022, 09:00 AM ISTसर्वसामान्यांना कांदा रडवणार, आवक वाढली तरी दर चढेच
Onion Prices : आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची. यंदा झालेल्या अवकाळी पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
Feb 12, 2022, 09:26 AM ISTकांदा लिलाव सुरु, कांद्याचे भाव पुन्हा कोसळले
लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. लिलाव सुरू होऊनही कांदा उत्पादकाला न्याय मिळालेलाच नाही.
Oct 30, 2020, 11:45 AM ISTलासलगावमध्ये कांद्याच्या भावात आज ७०० रुपयांची घसरण
किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा भाव वाढला आहे.
Oct 21, 2020, 11:37 AM ISTआयकर छापा : कांद्याचे दर वाढवण्याचे षडयंत्र, बेकायदेशीर साठे केल्याचे उघड
आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याचे उघड झाले आहे.
Oct 17, 2020, 10:18 AM ISTकांदा जेवणातून गायब होणार, जाणून घ्या हे आहे कारण?
तुम्ही आपल्या जेवणासोबत कांदा वापरत असाल तर तुमची सवय आता महागात पडेल.
Oct 8, 2020, 10:40 PM ISTमुंबईत १६८ किलो कांद्याची चोरी, दोघांना अटक
सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा दरवाढीने पाणी आणले आहे. कांद्याची चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली.
Dec 11, 2019, 12:13 PM ISTकांद्याने पुन्हा भाव खाल्ला, कांदा दरात १० रुपयांनी वाढ
कांद्याचा दर स्थिर राहण्याचे नाव घेत नाही.
Oct 31, 2019, 12:06 PM ISTशेतकऱ्याकडून PM मोदींना एवढ्या पैशांची मनी ऑर्डर!
देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत विरोध प्रदर्शन करुन आपल्या मागण्या पूर्ण होण्याची आशा करत आहेत. तसेच महाराष्टातही काही शेतकरी आहेत त्यांना पीक विकूनही किंमत देखील मिळत नाही
Nov 30, 2018, 08:46 PM ISTमुंबई बाजार समितीत कांद्याची आवक, कांदा दर कमी होणार!
मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. 150 ट्रक दाखल झाले आहेत. कांद्याचा भाव दोन रुपयांनी कमी झाला असून घाऊक बाजारात दर 20 ते 25 रुपयांवर आलाय.
Dec 16, 2017, 03:35 PM IST