राज्यातील विद्यार्थांसाठी महत्वाची बातमी, अकरावी प्रवेशाला मुदतवाढ
11th online admission extended : मुदत संपुनही अकरावीचे विद्यार्थी प्रवेशाविनाच आहेत. अखेर अकरावीच्या प्रवेशाला (11th admission) मुदतवाढ दिली आहे.
Oct 19, 2021, 07:44 AM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्यापासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
अकरावी प्रवेशासाठी प्रक्रियेची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे
Aug 13, 2021, 03:45 PM IST'या' राज्यात १ जुलैपासून शाळा सुरु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया
राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या
May 11, 2020, 11:35 AM ISTनाशिक । अकरावी प्रवेशाचे टेन्शन, सीईटी सेतू केंद्र अनेक ठिकाणी बंद
नाशिक येथे अकरावी प्रवेशाचे टेन्शन, सीईटी सेतू केंद्र अनेक ठिकाणी बंद
Jun 20, 2019, 01:30 PM ISTमुंबई | ११वीची ऑनलाईन प्रक्रिया अजूनही बंदच
मुंबई | ११वीची ऑनलाईन प्रक्रिया अजूनही बंदच
Jun 19, 2019, 04:10 PM ISTअकरावी प्रवेश प्रक्रिया : ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी रात्री अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले.
Jun 12, 2018, 10:06 PM ISTअकरावी आँनलाईन प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी मुदतवाढ
अकरावी आँनलाईन प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. ११ तारखेपासून पहिल्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.
Aug 10, 2017, 07:55 AM IST११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु
११ वीच्या प्रवेशाच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यावर आज विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. मुंबई आणि पुण्यात कट ऑफच्या याद्यांमध्ये टक्केवारी काहीशी घरसली आहे. नाशिक शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थी पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यंदा पहिल्यांदा ऑनलाइन प्रक्रिया असल्यानं वेबसाईट हँग होण्याचे प्रमाण जास्त होते. कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार याचा एसएमएस दहा तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यन्त मिळणे अपेक्षित असताना रात्री उशीरापर्यंत मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली.
Jul 12, 2017, 01:11 PM IST११ वी प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 04:25 PM ISTअकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या विद्यार्थ्यांना २९ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
Jun 27, 2017, 09:18 PM IST११ वी ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांच्या तक्रारी
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपता संपत नाही. १६ जूनपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार्ट दोन सुरु झाला. पण तेव्हापासून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. आज सलग पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
Jun 20, 2017, 04:16 PM ISTऑनलाइन अॅडमिशनच्या जागा वाढीचं नेमकं वास्तव...
दहावीचा निकाल काही दिवसांत लागेल. मात्र त्याआधी आता पालक विद्यार्थ्यांना टेंशन आलंय ते ऑनलाईन अॅडमिशनचं. प्रवेशाच्या जागा वाढल्याचा गाजावाजा शिक्षण विभागाने केलाय. मात्र यातलं वास्तव नेमकं काय आहे पाहूया हा रिपोर्ट
May 18, 2017, 10:21 PM ISTशाळेच्या 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ
शाळेत मोफत 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ
Feb 27, 2015, 10:14 PM ISTवसतिगृहातील प्रवेश ऑनलाईन!
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीयांसह अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात प्रवेश ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.
Dec 3, 2012, 09:02 AM IST११वी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी यादी
१०वीचे निकाल लागल्यानंतर आज ऑनलाइन तिसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे आता तिसऱ्या ऑनलाइन यादीकडे लागून राहिले आहे.
Jul 10, 2012, 01:22 PM IST