काहीही कळण्याआधी त्याच्या खात्यातून उडाले 75 लाख, तुम्ही अशी चूक करत नाही ना?
खात्यातून व्यवहार होत असतानाही नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेलवर एसएमएस किंवा ईमेल येतो. तो मेसेज देखील या बिल्डरला आला नाही.
Aug 14, 2022, 08:57 PM ISTनिवृत्त बँक मॅनेजरलाही असा ऑनलाईन गंडा, लुटण्याची ही नवी पद्धत पाहा
बँकेची संपूर्ण माहिती असून देखील त्यांच्यासोबत हा प्रकार घडल्याने पोलिस देखील चकित झाले आहेत.
Oct 26, 2021, 04:30 PM IST