online school

तुमची मुलं काय करतायत यावर लक्ष आहे का? ऑनलाईन गेमच्या नादात मुलाची आत्महत्या

पालकांना मुलाला ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला होता, पण मुलाला ऑनलाईन गेमचा नाद लागला होता

 

Feb 17, 2022, 12:02 PM IST

Breaking : मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळांबाबत मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने घेतला मोठा निर्णय

Jan 3, 2022, 04:25 PM IST

राज्यात शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई, नवी मुंबईत ऑनलाईन वर्ग

Reopen School News : राज्यातल्या शाळा एक डिसेंबरपासून सुरू होत आहेत. तरीही ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार.

Nov 30, 2021, 08:19 AM IST

ऑनलाईन शाळांना पालक कंटाळेत का? विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार

शाळा सुरु करायची का नाही यावर पालकांचं काय मत आहे हे एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

Jul 14, 2021, 10:37 AM IST

फी न भरणाऱ्या पालकांना मोठा धक्का, थेट वकिलांकडून कायदेशीर नोटीस

सात दिवसात फी न भरल्यास शाळा सोडल्याचा दाखला, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण

Jun 29, 2021, 05:03 PM IST
ONLINE SCHOOL HAS BEEN START FROM 15TH JUNE GOVERNMENT GIVE INSTRUCTION TO SCHOOL PT4M22S

मुंबई | शाळा सुरु करण्याच्या सूचना, पण नियोजनच नाही

ONLINE SCHOOL HAS BEEN START FROM 15TH JUNE GOVERNMENT GIVE INSTRUCTION TO SCHOOL

Jun 14, 2021, 12:15 AM IST

ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षणात सतत गैरहजेरी लावलेल्यांना पुढच्या वर्गात प्रवेश नाही!

ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांना सतत गैरहजार राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही आहे. ईसा संघटनेने तसा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४ हजार २०० खाजगी इंग्रजी शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ईसा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी ही माहिती दिली आहे. 

Mar 24, 2021, 02:22 PM IST
लॉकडाऊनमधील ऑनलाइन शाळेचा असाही परिणाम| PT3M7S

लॉकडाऊनमधील ऑनलाइन शाळेचा असाही परिणाम|

Lockdown Online School Impact On School Students

Feb 12, 2021, 02:25 PM IST
Raigad Mangaon Online School Fail For Parents Not Having Android Mobile And No Internet PT2M

माणगाव, रायगड | इथे ऑनलाईन शिक्षणाचं केवळ मृगजळच...

Raigad Mangaon Online School Fail For Parents Not Having Android Mobile And No Internet

Sep 2, 2020, 11:10 PM IST
 Nashik Espalier School Unique Alternative For Online School And Mobile Screen Time PT2M42S

नाशिक | इथं रेडिओवरुन भरते ऑनलाईन शाळा

Nashik Espalier School Unique Alternative For Online School And Mobile Screen Time

Aug 11, 2020, 07:10 PM IST
Nashik Teachers Unique Campaign Of Sikshan Vidhyarthyacha Daari An Alternate For Online School PT3M19S

नाशिक | देवळा तालुक्यातील फागंदर शाळेचा अनोखा उपक्रम

Nashik Teachers Unique Campaign Of Sikshan Vidhyarthyacha Daari An Alternate For Online School

Aug 10, 2020, 06:30 PM IST

मुलीच्या अभ्यासासाठी त्याने घरातली गाय विकली

कुलदीप पवार यांनी मुलीला अडीच महिन्यांपूर्वी स्मार्टफोन आणून दिला होता. 

Jul 24, 2020, 09:28 AM IST