orissa

भारतातील 'या' ऐतिहासिक मंदिराची 4 अनोखी रहस्ये; वैज्ञानिक सुद्धा आहेत चकित

ओडीशा येथील जगन्नाथ मंदिराची अशी काही रहस्ये आहेत, ज्यावर विश्वास ठेवणंसुद्धा कठीण आहे. काय आहेत नेमकी ही रहस्ये? 

Jan 26, 2025, 03:46 PM IST

आंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली

 सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Oct 12, 2014, 08:53 AM IST

विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह सफाईची शिक्षा

ओरिसा येथील केंद्रपारा जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने स्वच्छतागृहांची सफाई करण्यास भाग पाडले. पट्टमुंडाई पोलिस चौकीच्या हद्दीत हा विभाग येतो.

Jan 10, 2012, 06:17 PM IST