over her

परदेशात जाण्यास मनाई केल्यामुळे ममतांचा संताप; म्हटल्या, PM जाऊ शकतात तर मी का नाही?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका NGO द्वारा आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

Sep 26, 2021, 07:50 AM IST