padma award recommendation committee

पद्म पुरस्कार शिफारस समितीची आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक

पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  

Aug 14, 2020, 09:57 AM IST