मलेशियात 'या' कारणामुळे बॅन झाला 'पद्मावत'
भारतामध्ये अनेक वादविवादानंतर अखेर 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज झाला आहे. करणी सेनेसह अनेक राजपूत संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.
Feb 2, 2018, 10:00 PM IST'पद्मावत' प्रकरणी निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव
सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊनही विविध राज्यांमध्ये घातलेल्या बंदी विरोधात 'पद्मावत' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 08:02 PM IST