pakistan

Ind vs Pak : ...तर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला; समजून घ्या समीकरणे

नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर सर्व समीकरणे बदलली आहेत

Nov 6, 2022, 03:30 PM IST

पाकिस्तानातात बसून दाऊद रचतोय भारताविरुद्ध भयानक कट; NCBचा मोठा खुलासा

एनसीबीच्या विभागीय संचालकांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत

Nov 5, 2022, 04:40 PM IST
India's tension increased in the T20 World Cup PT48S

Video | T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची चिंता वाढली

India's tension increased in the T20 World Cup

Nov 4, 2022, 08:50 AM IST

Imran Khan: या व्यक्तीनं वाचवले इम्रान खान यांचे प्राण, हल्लेखोरावर तुटून पडला

Imran Khan firing : इम्रान खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा व्हिडिओ पुढे आला आहे.

Nov 3, 2022, 09:26 PM IST

T20 WC 2022 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं, नेट रन रेटमुळे...

...तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये जाणार, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजयानंतर पॉईट्स टेबलचं समीकरण बदललं

Nov 3, 2022, 06:59 PM IST

T20 world cup points table: पाकिस्तानला पाऊस पावला...भारत आणि पाकिस्तान सेमीफायनल खेळणार? वाचा आकड्यांचं गणित

T20 world cup points table : पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे क्रिडाविश्वातील तज्ज्ञ डोक्यावर हात ठेऊन बसल्याचं दिसत आहे.  पाकिस्तानच्या विजयानंतर आता ग्रुप 2 मधील सर्वच संघाचं टेन्शन वाढलंय. वाचा कसं असेल समीकरण...

Nov 3, 2022, 06:51 PM IST

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेला मोठा दणका; पाकिस्तान अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत

आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. 

Nov 3, 2022, 05:42 PM IST

Ind vs Ban : 'भारत जिंकला तर माझं नाव नरेंद्र मोदी ठेवेन', पाकिस्तानी चाहती हे काय बोलून बसली!

बुधवारी सामना संपेपर्यंत बांगलादेशच्या खेळाडूंनी हार मानली नाही आणि क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला

Nov 3, 2022, 08:20 AM IST

ड्रायव्हरच्या गीअर बदलण्याच्या स्टाईलवर फिदा झाली करोडपती मालकीन; थेट बांधली लग्नगाठ

ड्रायव्हरची स्टाईल इतकी आवडली की मालकीनीने उर्वरित आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेतला

 

Nov 1, 2022, 02:42 PM IST

Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी MHA चा मोठा निर्णय, चक्क पाक-बांग्लादेशवासियांना नागरिकत्व?

यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. या नागरिकत्वासाठी नागरिकांना Online Application अर्थात अर्जाची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 

 

Nov 1, 2022, 10:57 AM IST

Pakistan: भारताच्या विरोधात पाकिस्तानचा मोठा कट उघड

पाकिस्तानचे भारताविरोधातील मोठं षड्यंत्र उघडकीस आले आहे.

Oct 31, 2022, 11:43 PM IST