भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...
India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.
Dec 10, 2022, 11:43 AM ISTपंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर दुसऱ्यांदा रॉकेट डागले; हल्ल्यामागे पाकिस्तानची भूमिका असण्याची शंका
Rocket launcher attack : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या रॉकेट हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे
Dec 10, 2022, 10:33 AM ISTPAK vs ENG : अब की बार 'अबरार'! पाकिस्तानला भेटला नवा मिस्टी स्पीनर Abrar Ahmed
अबरारने त्याच्या गोलंदाजीच्या जादूने इंग्रजी खेळाडूंची (England team) चांगली दाणादाण उडवली आहे. सुरुवातीच्याच सामन्यात त्याने 7 विकेट्स (7 Wickets) घेतलेत.
Dec 9, 2022, 07:00 PM ISTDipali Sayed Pakistan Connection? | दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान आणि दाऊद कनेक्शन?
Dipali Sayed Pakistan and Dawood Ibrahim connection? Serious allegations of Bhausaheb Shinde
Dec 7, 2022, 09:20 PM ISTBen Stokes च्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पाकिस्तानी पत्रकाराने उडवली कमांडर अभिनंदन यांची खिल्ली? Video Viral
पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची रोमांचक सिरीज खेळवली जातेय. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्व भारतीय संतापले आहेत.
Dec 6, 2022, 06:51 PM ISTAkshay Kumar चा Bell Bottom पाकिस्तानच्या विरोधात? Pakistani चाहत्याच्या आरोपावर अक्षय कुमारनं दिलं सडेतोड उत्तर म्हणाला...
Akshay Kumar नं नुकतीच सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
Dec 5, 2022, 12:21 PM ISTSania-Shoaib Malik: सानिया-शोएबच्या घटस्फोटाची चर्चा, पण आयशाची पोस्ट तुफान व्हायरल!
Sania Shoaib Malik, Ayesha Omar: सानियाला घटस्फोट दिल्यानंतर शोएब आयशाशी (Shoaib Malik Ayesha Omar) लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता टेनिसचं कोर्ट आणि क्रिकेटचं मैदान वेगळं होणार का?
Dec 1, 2022, 08:37 PM IST"अल्पसंख्याकांवर भारतात कोणतीही बंधने नाहीत"; जागतिक अहवालात खुलासा
Religious Minorities in India : सेंटर फॉर पॉलिसी अॅनालिसिस या संशोधन संस्थेने अनेक देशांतील धार्मिक अल्पसंख्यांकांवर एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये भारत अव्वल स्थानी आहे.
Nov 30, 2022, 10:49 AM ISTWorld Cup 2023 मध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान? 7 संघांचं स्थान निश्चित
गेल्या 2 वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन्ही टीम वर्ल्डकपमध्ये एकाच ग्रुपमध्ये होत्या. त्यामुळे आता आगामी 2023 च्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार का, हा चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे.
Nov 28, 2022, 08:09 PM IST'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!
आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!
Nov 28, 2022, 01:23 AM ISTWorld News | पीओकेमध्ये पुन्हा होणार सर्जिकल स्ट्राईक?
Will there be a surgical strike again in PoK?
Nov 27, 2022, 10:55 PM ISTWorld News | पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईकबाबत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काय सांगितलं पाहा
See what Lieutenant General Upendra Dwivedi said about the surgical strike in PoK
Nov 27, 2022, 10:35 PM ISTArijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का
Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....
Nov 27, 2022, 02:25 PM IST
व्हायरल पोलखोल | गाढवाला पाठीवर घेऊन शिडी चढणारा हा माणूस कोण
Viral Pollhole | Who is this man climbing a ladder with a donkey on his back?
Nov 26, 2022, 11:45 PM ISTPakistan Drone | भारताच्या सीमेवर आलं पाकिस्तानचं ड्रोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा
Pakistan's drone came to the border of India, see what happened next
Nov 26, 2022, 04:25 PM IST